अजित पवारांनी पोलिसांच्या तीन एकर जमिनीचा लिलाव केला ? माजी पोलीस आयुक्तांचा खळबळजनक दावा

मुंबई ( प्रतिनिधी ) माजी आयपीएस अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकाने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांच्या मालकीची तीन एकर मौल्यवान जमीन एका खासगी कंपनीला लिलाव करून दिल्याचा खुलासा त्यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय… Continue reading अजित पवारांनी पोलिसांच्या तीन एकर जमिनीचा लिलाव केला ? माजी पोलीस आयुक्तांचा खळबळजनक दावा

‘कंत्राटी पोलिस भरती’वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..!

मुंबई ( प्रतिनिधी ) पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विरोध पक्षांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी महायुती सरकार तरुणांचा विश्वासघात करतंय असे म्हटले आहे. तसेचवडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो, दुसरीकडे मुंबईत… Continue reading ‘कंत्राटी पोलिस भरती’वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..!

थोरल्या पवारांचा वर्मी घाव; अजित पवार मुख्यमंत्री होणं हे स्वप्नच राहणार

मुंबई ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादीतील एका गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप प्रणित राज्य सरकारशी हातमिळवणी केली. आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार या दोन गटातील वितुष्ट वाढत गेलं. यानंतर दोन्ही गटात आरोप – प्रत्योरोपाच्या फैरी सुरु झाल्या. यापार्श्वभूमीवर आता थोरल्या पवारांनी वर्मी घाव घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद… Continue reading थोरल्या पवारांचा वर्मी घाव; अजित पवार मुख्यमंत्री होणं हे स्वप्नच राहणार

ठरलं..! कोल्हापूरकरांचे दिवाळी अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरकरांना काळम्मावाडीतील शुद्ध पाणी मिळावे यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी आज सोमवारी दुपारी महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेत याबाबत मोठं विधान केले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचे… Continue reading ठरलं..! कोल्हापूरकरांचे दिवाळी अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने

‘हमास’चा इस्रायलवर रॉकेट हल्ला; डागले 5000 रॉकेट

इस्रायल ( वृत्तसंस्था ) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने दहशतवाद्यांच्या हल्ल्याची पुष्टी केली आहे. पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी शनिवारी पहाटे गाझा पट्टीतून इस्रायलवर डझनभर रॉकेट डागले, त्यानंतर काही तासांत घुसखोरी झाल्याची बातमी आली समोर आली आहे. हमासने सांगितले की त्याच्या लष्करी शाखेचे प्रमुख मोहम्मद डेफ यांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक महत्त्वाची घोषणा करण्याची योजना… Continue reading ‘हमास’चा इस्रायलवर रॉकेट हल्ला; डागले 5000 रॉकेट

कोल्हापुरातील युवकांच्या रोजगारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा निर्णय

मुंबई ( प्रतिनिधी ) कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. त्यासाठी शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठास त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी शहरालगतची ५० हेक्टर जागा द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार… Continue reading कोल्हापुरातील युवकांच्या रोजगारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा निर्णय

error: Content is protected !!