अणाव घाटचेपेडसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर द्या अन्यथा..! : ग्रामस्थ आक्रमक

कुडाळ (प्रतिनिधी) : गेले कित्येक वर्षे महावितरण, पणदूर यांच्याकडे अणाव घाटचेपेडवाडीसाठी नवीन ट्रान्सफार्मरची मागणी केली होती. परंतु, या मागणीला वीज वितरण कंपनीने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे वीज वितरणने या गावासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर द्यावा अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या वाडीमध्ये एकूण 45 घरे असून येथे कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. यामुळे… Continue reading अणाव घाटचेपेडसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर द्या अन्यथा..! : ग्रामस्थ आक्रमक

रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

विजयनगर ( वृत्तसंस्था ) 29 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये दोन पॅसेंजर ट्रेनची टक्कर झाली. या अपघातात तब्बल 14 जणांनी आपला जीव गमावावा लागला आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार ट्रेनचे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट मोबाईल फोनवर क्रिकेट मॅच पाहत असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती… Continue reading रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ ! मातांचा ही उत्स्फूर्त सहभाग

सिंधुदुर्गनगरी ( प्रतिनिधी ) आरोग्य विषयाच्या कोणत्याही मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचा चांगला सहभाग असतो. जिल्ह्यात रविवारी होत असलेल्या पल्स पोलिओच्या मोहिमेला जिल्ह्यातील मातांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले. सिंधुनगरी येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ झाला. या पल्स पोलिओ मोहिमेत शून्य ते पाच… Continue reading सिंधुदुर्ग जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ ! मातांचा ही उत्स्फूर्त सहभाग

आंगणेवाडी येथे भराडी देवीच्या चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले साकडे…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणांहून भाविक येतात. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच कष्टकरी आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे, त्यांच्या जीवनात समृध्दी येऊ दे, त्यांना सुखी आणि संपन्‍न… Continue reading आंगणेवाडी येथे भराडी देवीच्या चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले साकडे…

कुडाळमध्ये लाच स्वीकारल्याप्रकरणी वनपाल ताब्यात…

कुडाळ (प्रतिनिधी) : लाकूड वाहतुकीचा परवाना देण्यासाठी तब्बल १५ हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी नेरूर तर्फ हवेली येथील वनपाल अनिल राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई सिंधुदुर्ग लाच लुचपत विभागाकडून करण्यात आली. याप्रकरणी राठोड याच्यावर भ्रष्टाचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारांनी तुळसुली येथे वनविभागाच्या परवानगीने लाकूड माल… Continue reading कुडाळमध्ये लाच स्वीकारल्याप्रकरणी वनपाल ताब्यात…

सिंधुदुर्ग : सुकळवाडच्या वीस वर्षीय निरजची मृत्यूशी झुंज अपयशी; पंचक्रोशी हळहळली !

सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) गेले आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुकळवाड बाजारपेठ येथील निरज नितीन गावडे वय 20 यांची प्राणज्योत मालवली. मालवण कसाल रस्त्यावर मोटरसायकल अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. गोव्यातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. कोमात असतानाही झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याने प्रतिसाद दिला होता. मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला आहे. त्यामुळे त्याच्या मित्रपरिवाराला… Continue reading सिंधुदुर्ग : सुकळवाडच्या वीस वर्षीय निरजची मृत्यूशी झुंज अपयशी; पंचक्रोशी हळहळली !

कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ तज्ज्ञ संचालक पदी विनायक अणावकर

कुडाळ ( प्रतिनिधी ) कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाची बैठक नुकतीच पार पडली या संचालक मंडळाच्या सभेमध्ये अणाव गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य व केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक विनायक जनार्दन अणावकर यांची निवड झाली आहे. कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लीं. चे अध्यक्ष दीपक… Continue reading कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ तज्ज्ञ संचालक पदी विनायक अणावकर

आंबोलीतील शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामाची खासदार राऊतांनी घेतली गंभीर दखल

सिंदुधर्ग ( प्रतिनिधी ) आंबोली येथील वने म्हणून नोंद असलेल्या एकूण 13 एकर शासकीय जमिनीवर 27 अनधिकृत बंगल्यांची बांधकामे सुरु आहेत. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या परंतू वन व महसूलच्या अधिकाऱ्यांनी काहीही दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरु आहे. ग्रामस्थांच्या विनंतीवरुन खासदार विनायक राऊत यांनी अलिकडेच आंबोली येथील… Continue reading आंबोलीतील शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामाची खासदार राऊतांनी घेतली गंभीर दखल

कुडाळ: विद्यार्थ्याला मारहाण करताना शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल; चर्चेला उधान

कुडाळ ( प्रतिनिधी ) अभ्यासाचे धडे देणार्‍या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. शिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करत असताना एका विद्यार्थ्याने हा व्हिडीओ शुट केल्याने हा प्रकार उघड झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका नामांकित शाळेतील हा व्हिडी असून आपण अडचणीत येवू नये म्हणून त्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी जावून माफी मागितली. मात्र हा… Continue reading कुडाळ: विद्यार्थ्याला मारहाण करताना शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल; चर्चेला उधान

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल ८ लाखांच्या बक्षीसांचा मानकरी

कुडाळ (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूलने कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून तीन लाख तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 228 हायस्कूलमधून द्वितीय क्रमांक पटकावून पाच लाखांच्या बक्षिसाचे मानकरी ठरला आहे. या शाळेतील वर्ग, संरक्षण भिंत सजावट, शाळेच्या बोलक्या भिंती, परसबाग निर्मिती झाडांची जोपासणे, औषधी वनस्पती लागवड, टाकाऊ… Continue reading कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल ८ लाखांच्या बक्षीसांचा मानकरी

error: Content is protected !!