मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीचे सध्या बिगुल वाजत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या पक्षांना कोणाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवार जाहीर केले आहेत. यात राज्यातील वेगवेगळ्या… Continue reading प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली विधानसभेसाठी ‘या’ उमेदवारांची यादी