सायबर गुन्ह्यांसाठी अमित शहांचा मोठा निर्णय..!

दिल्ली – I4C इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह यांनी वक्तव्य केले. अमित शहा म्हणाले की, ”देशाच्या सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. सायबर सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग आहे. सायबर गुन्ह्यांना कोणतीही सीमा नसते, त्यामुळे सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना एकत्र येऊन या आव्हानाचा सामना करावा लागेल. सायबर सुरक्षेशिवाय देशाची प्रगती शक्य… Continue reading सायबर गुन्ह्यांसाठी अमित शहांचा मोठा निर्णय..!

मी तर सत्तेत नव्हतो, तुम्ही सत्तेत होता तुम्ही काय केलं..? शरद पवारांचा कुणाला सवाल..?

मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कालच लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय प्रचाराला वेग येऊ लागला आहे. या प्रचारांमध्ये विरोधक आक्रमक भूमिका देखील मांडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काल अमरावतीत शरद पवार विखे पाटलांना टोला लगावला आहे. मी काही अहमदनगरमधून निवडणूक अर्ज भरलेला नाही. उगीच स्वतःच महत्व वाढवण्यासाठी दुसऱ्याचे नाव… Continue reading मी तर सत्तेत नव्हतो, तुम्ही सत्तेत होता तुम्ही काय केलं..? शरद पवारांचा कुणाला सवाल..?

‘या’ दोघांनी अघोरी जादू केली ; संजय राऊतांचा कुणावर घणाघात..?

मुंबई । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजत आहे. काही दिवसांनी निवडणूका सुरु होतील, सर्व पक्ष त्याच्या जोरदार तयारीला देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्यांचं एकमेकांना आरोप – प्रत्याआरोपाचे सत्र चालूच आहे . अशातच राज्यातील राजकारण सध्या तापल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सुद्धा मागे नसल्याचं पाहायला… Continue reading ‘या’ दोघांनी अघोरी जादू केली ; संजय राऊतांचा कुणावर घणाघात..?

error: Content is protected !!