शिरूळ – शिरुरचे खासदार अमोल कोल्हे नेहमी कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतात. प्रचारादरम्यान केलेलं वक्तव्य असो किंव्हा त्यांच खाजगी आयुष्य बद्दल असो. अमोल कोल्हे सध्या प्रचारात व्यस्थ आहेत, यावेळी त्यांनी प्रचारादरम्यान मोठी त्यांनी घोषणा केली आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या अभिनयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण पाच वर्ष उपलब्ध असेल, असं… Continue reading अमोल कोल्हेंचा अभिनयातून संन्यास..? का घेतला इतका मोठा निर्णय..?