मुंबई – लोकसभा निकालामध्ये राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्यांनंतर महायुती कोंडीत अडकली आहे . त्यानंतर आता महाविकास आघाडी विधानसभेला आपला जोर लावत आहे. मविआ नेत्यांनी विधानसभेला कोणकोणती स्ट्रॅटर्जी लावायची या संदर्भात बैठका घेणे ही सुरु केलं आहे. अशातच आता महायुतीचे बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मध्यरात्री सुमारे… Continue reading मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मध्यरात्री बैठक ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मध्यरात्री बैठक ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
