महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणूकीपुर्वी काही महिने राजकीय उलथा पालथ घडल्या आणि जे मित्र गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करत होते तेच या निवडणुकीत शत्रू झाले आहेत आणि ज्यांना ते शत्रू म्हणायचे ते या निवडणुकीत मित्र म्हणून प्रचार करत आहेत. असे विलक्षण चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे उद्धव… Continue reading महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

राजकारणात साडेतीन शहाणे ; संजय राऊतांचा रोख कुणावर .?

मुंबई – सध्या राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरु आहे. सर्व पक्ष आपल्या तयारीला लागले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते आपला पक्ष कसा मोठा हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार विरोधी पक्ष नेत्यांवर तोंड सुख घेत आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील साडेतील शहाण्यांना आव्हान… Continue reading राजकारणात साडेतीन शहाणे ; संजय राऊतांचा रोख कुणावर .?

राज ठाकरे हा वाघ माणूस पण … -विजय वडेट्टीवार

मुंबई – सध्या लोकसभेचे पडघम राज्यात वाजत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आलेत. यात विरोधी पक्ष नेते एकमेकांवर निशाणा साधनांच्या कोणताही मौका सोडत नसल्याचं पाहायला मिळाले. अशातच पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागलेली आहे राज ठाकरे हा वाघ माणूस आहे, पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी… Continue reading राज ठाकरे हा वाघ माणूस पण … -विजय वडेट्टीवार

शिंदे गटाचा नेता राज ठाकरेंच्या भेटीला; या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई – एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीचं वारं सर्वत्र वाहत आहे . तर दुसरीकडे मनसे महायुतीत येणार असल्याच्या चर्चेनी जोर धरला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यानंतर या चेर्चेना वेग आला आहे तरीही मनसे महायुतीत येणार की नाही याच्यावर अद्याप ही सस्पेन्स कायम आहे. कारण अजूनही राज ठाकरे… Continue reading शिंदे गटाचा नेता राज ठाकरेंच्या भेटीला; या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

error: Content is protected !!