खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा;अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ ‘हे’ बेटिंग***

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मोठा आरोप केला आहे. आरोप करताना खासदार राऊत यांनी म्हटलं आहे की हे महादेव बेटिंग अॅपचे सदस्य आहेत, भाजप त्यांना तुरुंगात टाकणार होती, पण आता पूजा करत आहे. असा बोचरा वार… Continue reading खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा;अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ ‘हे’ बेटिंग***

प्रशासनाने स्थानिक पातळीवरच लोकांचे प्रश्न सोडवावेत- पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवत 910 नागकिरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून 337 हून अधिक अर्ज दाखल केले. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला स्थानिक स्तरावरच नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्य नागरिक, जेष्ठ, वृद्ध यांनी आपल्या अडचणीबाबतच्या भावना पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी लोकांच्या समस्या… Continue reading प्रशासनाने स्थानिक पातळीवरच लोकांचे प्रश्न सोडवावेत- पालकमंत्री हसन मुश्रीफ

पालकमंत्र्याची कार मराठा आंदोलकांनी फोडली; ना. मुश्रीफ म्हणाले या आंदोलकांना***

मुंबई ( प्रतिनिधी ) आरक्षणाच्या अभावी राज्यभरातून सकल मराठा समाज संताप व्यक्त करत असून, लोकप्रतिनिधींना ही घेराव घातला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीची आज सकाळी तोडफोड करण्यात आली आहे. गाडीची तोडफोड झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. लवकरात लवकर एखादं… Continue reading पालकमंत्र्याची कार मराठा आंदोलकांनी फोडली; ना. मुश्रीफ म्हणाले या आंदोलकांना***

प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न 15 दिवसात निकाली काढा- पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आजरा तालुक्यातील उचंगी व सर्पनाला प्रकल्पाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गावातील विविध प्रलंबित प्रश्न पाटबंधारे विभागाला चार दिवसात व प्रांत कार्यालयाला त्यापुढील आठ दिवसात गावकऱ्यांशी चर्चा करून मार्गी लावण्याची निर्देश दिले. यावेळी निर्वाह क्षेत्रातील खातेदारांना जुन्या संकलनाप्रमाणे जमीन मिळावी.… Continue reading प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न 15 दिवसात निकाली काढा- पालकमंत्री हसन मुश्रीफ

मराठा आरक्षणासाठी अधिवेशनाची मागणी करू – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. ही मागणी उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडू, असे प्रतिपादन वैद्यकीय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या भूमिकेतूनच गेली अनेक वर्षे काम करीत आहे. यापुढेही या भूमिकेतूनच काम करीत राहू, असेही ते म्हणाले.… Continue reading मराठा आरक्षणासाठी अधिवेशनाची मागणी करू – मंत्री हसन मुश्रीफ

नितीन दिंडे म्हणजे मित्र जोडणारा जिद्दी, लढाऊ कार्यकर्ता – मंत्री हसन मुश्रीफ

कागल ( प्रतिनिधी ) कागलचे नगरसेवक नितीन दिंडे म्हणजे मित्र जोडणारा जिद्दी, लढाऊ व कष्टाळू असा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, असे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. हाक मारेल तिथे धावून जाणारा, कार्यकर्त्यांसाठी जीवाचं रान करणारा हीच त्यांची ओळख आहे. असेही ते म्हणाले. नितीन दिंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.… Continue reading नितीन दिंडे म्हणजे मित्र जोडणारा जिद्दी, लढाऊ कार्यकर्ता – मंत्री हसन मुश्रीफ

पीक उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाने जबाबदारी घ्यावी – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या पीक उत्पादकतेत घट होत असून ऊसासह सर्वच पीकांचा यात कमी अधिक प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे कृषी विभाग, त्यातील तज्ज्ञांनी उत्पादकता वाढीसाठी जबाबदारी घेवून कार्य करावे अशा सूचना कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. हल्ली ऊस उत्पादनात एकरी उत्पन्न कमी होत आहे, कारखाने 5-6 महिनेच चालतात, कारखानदारांना काम न… Continue reading पीक उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाने जबाबदारी घ्यावी – पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘काळम्मावाडी’ची गळती काढण्यासाठी 80 कोटी रुपये मंजूर- पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी 80 कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या निधीबद्दल मंत्री श्री. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितपवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. याबाबत अधिक… Continue reading ‘काळम्मावाडी’ची गळती काढण्यासाठी 80 कोटी रुपये मंजूर- पालकमंत्री हसन मुश्रीफ

श्रृती सडोलीकर-काटकर यांना पहिला “करवीर तारा” पुरस्कार घोषित

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाने राज्याचा उपक्रम म्हणून कोल्हापूर शाही दसरा साजरा करण्याचे ठरविले आहे. या महोत्सवात कोल्हापूरातील आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीयस्तरावर उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलेला सन्मानित करण्यासाठी “करवीर तारा” हा पुरस्कार या वर्षीपासून सुरु केला आहे. हा पुरस्कार 2023 सालासाठी संगीत क्षेत्रातील जेष्ठ विदुषी श्रृती सडोलीकर-काटकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली आहे.… Continue reading श्रृती सडोलीकर-काटकर यांना पहिला “करवीर तारा” पुरस्कार घोषित

नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करा- मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या विविध कामांचा मंत्रालयात आढाव घेतांना ते बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण… Continue reading नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करा- मंत्री हसन मुश्रीफ

error: Content is protected !!