कोल्हापूरच्या पर्यटन विकासाकरता 900 कोटी आवश्यक; पालकमंत्री करणार केंद्राकडे मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) पुरातत्व विभागाकडे असलेल्या कोल्हापूर जिल्हयातील महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांसाठी यात आराध्य दैवत श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर तसेच रांगणा, पन्हाळा, विशालगड, व पारगड किल्ला इ.साठी 900 कोटी रूपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या निधीतून त्या ठिकाणांचे जतन, संवर्धन, दुरूस्ती व परिसर विकासासाठी कामे केली जाणार… Continue reading कोल्हापूरच्या पर्यटन विकासाकरता 900 कोटी आवश्यक; पालकमंत्री करणार केंद्राकडे मागणी

कोल्हापूर विभागीय केंद्रामुळे चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना सुविधा मिळतील -मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील एकमेव आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठाच्या कोल्हापुरात होत असलेल्या विभागीय केंद्रामुळे कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना तत्पर सेवा- सुविधा मिळतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा… Continue reading कोल्हापूर विभागीय केंद्रामुळे चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना सुविधा मिळतील -मंत्री हसन मुश्रीफ

कागलच्या ‘त्या’ पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटू- ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय महामार्गावर कागल बसस्थानकाजवळ कराडसारखा लांब, रुंद पिलरचा उंच पूल गरजेचा आहे. त्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लवकरच भेटू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणातील समस्या व अडीअडचणी संदर्भात लोकप्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक कागल विश्रामगृहात… Continue reading कागलच्या ‘त्या’ पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटू- ना. हसन मुश्रीफ

ठरलं..! कोल्हापूरकरांचे दिवाळी अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरकरांना काळम्मावाडीतील शुद्ध पाणी मिळावे यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी आज सोमवारी दुपारी महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेत याबाबत मोठं विधान केले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचे… Continue reading ठरलं..! कोल्हापूरकरांचे दिवाळी अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने

error: Content is protected !!