डॉ. अतुल भोसलेंचे निकटवर्तीय जयवंतराव पाटलांची शशिकांत शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

सातारा : सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे आणि महायुतीकडून उदयनराजे बोसले यांच्यात थेट लढत होणार आहे. तर निवडून येण्यासाठी उमेदवार नेत्यांचा पाठींबा घेण्यासाठी धडपडत आहेत. यातच कराडचे माजी नगराध्यक्ष, भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय जयवंतराव पाटील यांनी मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना बळ देण्यासाठी तुतारी फुंकल्याने राजकीय नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. शशिकांत… Continue reading डॉ. अतुल भोसलेंचे निकटवर्तीय जयवंतराव पाटलांची शशिकांत शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

आरोप करणाऱ्यांच्या घरी आयाबहिणी नाहीत काय? – अजित पवार

मुंबई – राज्यात निवडणूक प्रचाराची प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. रणरणत्या उन्हातही सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचं रान उठवून दिलं आहे. आरोपप्रत्यारोपाचे बॉम्ब फोडले जात आहेत. गौप्यस्फोट होत आहेत. गोपनीय चर्चा उघड केल्या जात आहेत. तसेच खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली जात आहे. अशातच अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि विरोधकांनी टीका केली… Continue reading आरोप करणाऱ्यांच्या घरी आयाबहिणी नाहीत काय? – अजित पवार

ओपिनियन पोलवर ‘ममता’नी उपस्थित केले गंभीर सवाल; म्हणाल्या विश्वास ठेवू नका***

कलकत्ता ( वृत्तसंस्था ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी ( 20 एप्रिल) 2024 साठी केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की ओपिनियन पोल हे भारतीय जनता पक्ष प्रायोजित आहेत. त्यांनी लोकांना या सर्वेक्षणांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले. शनिवारी मालदा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना टीएमसी प्रमुख म्हणाले, “कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणावर… Continue reading ओपिनियन पोलवर ‘ममता’नी उपस्थित केले गंभीर सवाल; म्हणाल्या विश्वास ठेवू नका***

…तर मग माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का? : संजय मंडलिकांचा विरोधकांना सवाल  

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी केलेली कामं मी केली असं म्हणण्यात अर्थ नाही. तसं असेल तर मग माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का? असा सवाल  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी विरोधकांना केला आहे.आज कोल्हापुरातील कोटी तीर्थ स्वामी समर्थ मंदिरातून अधिकृतपणे महायुतीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली.यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी… Continue reading …तर मग माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का? : संजय मंडलिकांचा विरोधकांना सवाल  

शाहू महाराज छत्रपतींना एमआयएमचा पाठींबा; इम्तियाज जलीलांनी केली घोषणा

कोल्हापूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण सध्या बलत चाललं आहे. देशात प्रमुख लढतींपैकी कोल्हापूरच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होत आहे. दरम्यान, शाहू महाराज यांना अनेक संघटनांकडून पाठींबा मिळत असताना आज एमआयएमनेही शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे. निवडणुकीत… Continue reading शाहू महाराज छत्रपतींना एमआयएमचा पाठींबा; इम्तियाज जलीलांनी केली घोषणा

ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची राज ठाकरेंवर सडकून टीका म्हणाले…

मुंबई – राज्यात निवडणूक प्रचाराची प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. रणरणत्या उन्हातही सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचं रान उठवून दिलं आहे. आरोपप्रत्यारोपाचे बॉम्ब फोडले जात आहेत. गौप्यस्फोट होत आहेत. गोपनीय चर्चा उघड केल्या जात आहेत. तसेच खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली जात आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्ती पाठिंबा दर्शवल्यापासून ठाकरे गटाच्या… Continue reading ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची राज ठाकरेंवर सडकून टीका म्हणाले…

…म्हणून नाईलाजाने एकनाथ खडसेंनी भाजपात परतण्याचा  निर्णय घेतला : शरद पवार

मुंबई : सध्या जितके व्यक्तिगत हल्ले केले जात आहेत, तितके याआधी महाराष्ट्रात होत नव्हते. यामुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदातिच हीच अवस्था एकनाथ खडसेंची झाली असावी. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी भाजपात परतण्याचा निर्णय घेतला असा दावा खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपाची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालेले ज्येष्ठ… Continue reading …म्हणून नाईलाजाने एकनाथ खडसेंनी भाजपात परतण्याचा  निर्णय घेतला : शरद पवार

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात म्हणाले…

मुंबई – लोकसभा मतदानाला जसजशी सुरुवात झालीय. तसतशी विरोधक आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत . देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून दिल्ली जाण्याचा शब्द दिला होता. मात्र तो पाळला नाही, असा दावा काल उद्धव ठाकरेंनी केला होता . आता त्यांच्या या दाव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. तर आदित्य ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री… Continue reading चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात म्हणाले…

…तर निलंबनाची कारवाई ; प्रदेश काँग्रेसचा विशाल पाटलांना इशारा

सांगली : राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघाने चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. विशाल पाटील यांनी सांगलीत बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही जागा चर्चेचा विषय ठरत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात पक्ष आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बंड कराल तर निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेस समितीने विशाल पाटील यांना दिला आहे. महाविकास आघाडीतल्या… Continue reading …तर निलंबनाची कारवाई ; प्रदेश काँग्रेसचा विशाल पाटलांना इशारा

एलॉन मस्क यांना सत्ताबदलाचा अंदाज आल्याने भारत दौरा लांबणीवर टाकला : अनंत गाडगीळ

अब की मोदींचा ४०० पार चा फुगा फुटणार मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत आणि एक बडे उद्योगपती तसेच टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपला नियोजीत भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहेत. म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे याचा अंदाज आल्यामुळेच एलॉन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला… Continue reading एलॉन मस्क यांना सत्ताबदलाचा अंदाज आल्याने भारत दौरा लांबणीवर टाकला : अनंत गाडगीळ

error: Content is protected !!