कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील 47- कोल्हापूर आणि 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी 48 तास अगोदर म्हणजेच दिनांक 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही अगर सभा घेता येणार नाही. या आदेशाचा कोणत्याही… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कर्मचारी संघटना,आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ , यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने १ मे २०२४ कामगार दिनाचे औचित्य साधून वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे आयोजित केले होते. या शिबीरामध्ये ३२५ कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण… Continue reading गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

आदमापूर देवस्थानचा अंतिम निकाल : जूने सर्व विश्वस्थ कायम

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालय ट्रस्टच्या जुन्या विश्वस्थांना कायम केल्याचा मा. धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी निर्णय दिला आहे. देशभरातल्या अखंड सद्गगुरू बाळूमामा भक्तांना मोठा दिलासा दिला असल्याचा़ी प्रतिक्रिया अनेक भक्तांनी दिली. गेले दिड ते दोन वर्ष चाललेल्या या लढ्याला अखेर योग्य तो न्याय मिळाल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली आहे. सद्गगुरू बाळूमामा… Continue reading आदमापूर देवस्थानचा अंतिम निकाल : जूने सर्व विश्वस्थ कायम

डॉ. बाबासाहेबांच्या शोभायात्रेत चंद्रकांत पाटीलांचा सहभाग…

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील विमाननगर परिसरात भव्य शोभायात्रेत सहभाग घेतला. ना. चंद्रकांत पाटील यांनी, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तक्षशिला प्रतिष्ठान आणि राहुल भंडारे यांच्या वतीने पुण्यातील विमाननगर परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले… Continue reading डॉ. बाबासाहेबांच्या शोभायात्रेत चंद्रकांत पाटीलांचा सहभाग…

भुदरगडमधील अंतुर्ली साठवण तलावाचे कामकाज पाडले बंद…

कडगाव (प्रतिनिधी) : सोळा वर्षांपूर्वी कामाची सुरुवात करून ठेवली. मात्र, बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनीचा झाडा, बेटांचा, घरांचा मोबदला न देता पुन्हा 2024 झाली काम चालू केले. एखाद्या प्रकल्पाचे काम पाच वर्षात पूर्ण केले नाही तर या कामाची लागणाऱ्या जमिनीची पुन्हा संपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मात्र, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून काम पूर्ण करण्याचा यंत्रणेचा… Continue reading भुदरगडमधील अंतुर्ली साठवण तलावाचे कामकाज पाडले बंद…

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस..?

Transparent umbrella under heavy rain against water drops splash background. Rainy weather concept.

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात आता सर्वच ठिकाणी कडक उन्हाळा जाणवत असून काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊसही पडतोय. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि उष्णतेची लाट दिसून येतेय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. पुढील ७ दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या… Continue reading राज्यातील ‘या’ जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस..?

कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

वारणानगर ( प्रतिनिधी ) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय गेली 37 वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक, विभागप्रमुख यांच्या… Continue reading कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

दुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री राधाकृष्ण सहकारी दूध संस्था कुशिरे, ता.पन्हाळा या संस्थेच्या दूध उत्पादकांनी एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या १५ म्हैशी हरियाणातील करनाल येथून तर जर्शी जातीच्या १५ गायी बेंगलोर कोलार येथून खरेदी केल्या. त्याचे कुशिरे येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये ती जनावरे दूध संस्थेच्या… Continue reading दुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी मार्ग : अरुण डोंगळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी मार्ग असल्याचे प्रतिपादन अरुण… Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी मार्ग : अरुण डोंगळे

अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

असित बनगे : कोल्हापूर सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ खरचं आजचा दिवस 14 एप्रिल हा समस्त दीन दलितांसाठी,शोषित वर्गासाठी, हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या वंचितांसाठी सोन्याचाच दिवस होता. कारण त्यांच्या उद्धारकाने आज जन्म घेतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14  एप्रिल 1891  रोजी महू या गावी झाला. सुभेदार रामजी हे बाबासाहेबांचे वडील तर भीमाबाई… Continue reading अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

error: Content is protected !!