पुण्यातील अनोख्या भाऊबीजेचे तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलांकडून कौतुक

पुणे ( प्रतिनिधी ) पुणे शहरातील सर्व पक्षीय महिला नेत्यांनी आज अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली. पुणे शहराला आगीसारख्या घटनांपासून सुरक्षित ठेवणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांचे औक्षण करून हा भाऊबीज सण साजरा करण्यात आला. भोई प्रतिष्ठान पुणेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख… Continue reading पुण्यातील अनोख्या भाऊबीजेचे तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलांकडून कौतुक

चंद्रकांत पाटील यांनी केली धन्वंतरी देवतेकडे सर्वांच्या ऐश्वर्य, उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना  

पुणे ( प्रतिनिधी ) आज धनत्रयोदशी. संपत्तीची देवता श्री कुबेर आणि आरोग्याची देवता धन्वंतरीच्या पूजनाचा दिवस. सर्वत्र आज धन्वंतरीची पूजा करण्यात येत आहे. आज आरोग्य भारतीच्या निमित्ताने कोथरुडमध्ये धन्वंतरी यागाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या यागास उपस्थित राहत सहभाग घेतला. चंद्रकांत पाटील… Continue reading चंद्रकांत पाटील यांनी केली धन्वंतरी देवतेकडे सर्वांच्या ऐश्वर्य, उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना  

IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे (महाराष्ट्र हवामान अंदाज). बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर,… Continue reading IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

कोथरुडमधील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या कोथरुडमधील नागरिकांना जेवढ्या गोष्टी सोयीस्कर करून देता येतील तेवढ्या देण्याचा प्रयत्न करत असतात. कोथरूडमधील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी, यासाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना अल्पदरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला आहे. चंद्रकांत पाटील दरवर्षी अल्पदरात दिवाळी फराळ उपलब्ध… Continue reading कोथरुडमधील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी- चंद्रकांत पाटील

ना. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघातील बाणेर पश्चिम, सूस- म्हाळुंगे आणि पाषाण येथील सोसायटी भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची महानगर गॅसची मागणी पूर्ण केली आहे. त्यांचा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. ना. पाटील यांच्या सहकार्याने जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त कुटुंबाना आता तेथे गॅसची व्यवस्था करून देण्यात आली आहे.… Continue reading ना. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…

ना. चंद्रकांत पाटीलांनी केले वासुदेव फडके यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन…

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत तयार झालेल्या वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांना अक्षरशः जेरीस आणले. केवळ फंदफितुरीमुळे त्यांना ब्रिटिंशांनी पकडून, पुण्यातील आताच्या सीआयडी कार्यालय येथे ठेवले. या तुरुंगवासातही ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या अनन्वित अत्याचार केले. तुरुंगातील हाल, एडनची… Continue reading ना. चंद्रकांत पाटीलांनी केले वासुदेव फडके यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन…

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य सांघिक किल्ला स्पर्धा

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरूड मतदारसंघांमध्ये सालाबादप्रमाणे मुला- मुलींसाठी भव्य सांघिक किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ‘भव्य सांघिक किल्ले बनवा’ या स्पर्धेचे चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पाच… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य सांघिक किल्ला स्पर्धा

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक संपन्न; मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित राहिले. आजच्या या बैठकीत मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय ठराव संमत करण्यात आला. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे… Continue reading मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक संपन्न; मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत

जागतिकस्तरावर उपयुक्त ठरणारे तंत्रशिक्षण देण्याचा प्रयत्न ना. चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानुबेन नानावटी वास्तुशास्त्र महिला महाविद्यालयात आयोजित ‘पश्चिम महाराष्ट्र विकास मंथन’ मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील यांनी, भौगोलिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून या सुंदर प्रदेशाच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. ना. पाटील म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणात देशाचा इतिहास,… Continue reading जागतिकस्तरावर उपयुक्त ठरणारे तंत्रशिक्षण देण्याचा प्रयत्न ना. चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘मन की बात’ मधून ऐकले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार….

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, भाजपा कोथरुड मंडल कार्यालयात विश्वकर्मा लाभार्थ्यांसोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदीजींचे विचार ऐकले. यावेळी सर्व नागरिकांना आगामी सणांच्या शुभेच्छा देताना, व्होकल फॉर लोकलचा मंत्र पंतप्रधान मोदी यांनी दिला‌. तसेच भारतीय वस्तूंची खरेदी करण्याचं आवाहन देखील यावेळी… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘मन की बात’ मधून ऐकले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार….

error: Content is protected !!