शासकीय निधी व लोकसहभागातून गृहनिर्माण संस्था सुविधांसाठी प्रयत्न करू – मंत्री चंद्रकांत पाटील 

पुणे ( प्रतिनिधी ) पुणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन ॲन्ड अपार्टमेंट फेडरेशन लि. आणि पुणे मनपा यांच्या विद्यमाने गृहप्रकल्पांचा पुनर्विकास विषयावर चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई यांच्या सह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, 2014 ते 19 या… Continue reading शासकीय निधी व लोकसहभागातून गृहनिर्माण संस्था सुविधांसाठी प्रयत्न करू – मंत्री चंद्रकांत पाटील 

कोथरुडकरांनी अनुभवला ‘द व्हॅक्सिन वॉरचा’ थरार : ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडून मोफत स्क्रिनिंग…

पुणे (प्रतिनिधी) – कोविड महामारीची दहशत संपूर्ण जगाने अनुभवली. या महासंकटातून संपूर्ण देशाला बाहेर काढण्याचे काम आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी केले. यावर आधारित विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडकरांसाठी द व्हॅक्सिन वॉर सिनेमाच्या मोफत आयोजन… Continue reading कोथरुडकरांनी अनुभवला ‘द व्हॅक्सिन वॉरचा’ थरार : ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडून मोफत स्क्रिनिंग…

‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम देशवासीयांनी उत्सवाप्रमाणे साजरा केला – चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या सांगतेवेळी सर्व देशवासीयांना मातृभूमीला अभिवादन करण्याचे आवाहन केले. यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात आला. सर्व देशवासीयांनीही हा उपक्रम एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संकल्पनेत सहभाग घेतला. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली… Continue reading ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम देशवासीयांनी उत्सवाप्रमाणे साजरा केला – चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण संचालनालय इमारतीचे उद्घाटन

पुणे ( प्रतिनिधी ) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या नूतन इमातीचे उद्घाटन करण्यात आले. नूतन कार्यालयाच्या कामाविषयी समाधान व्यक्त करून या कार्यालयाच्या माध्यमातून अधिक कार्यक्षमपणे काम होईल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मॉडेल कॉलनी येथील… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण संचालनालय इमारतीचे उद्घाटन

चंद्रकांत पाटील यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन..!

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पुण्यातील विविध ठिकाणी नवरात्रीनिमित्त देवीचे दर्शन घेतले. विश्व हिंदू मराठा संघ आणि स्वारद फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित दुर्गामाता दौडीचे शिवतीर्थावर स्वागत केले‌. चंद्रकांत पाटील यांनी आज अष्टमीचे औचित्य साधून विश्व हिंदू मराठा संघ आणि स्वारद फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे… Continue reading चंद्रकांत पाटील यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन..!

बारामती तालुक्यात शिकाऊ विमान कोसळून पायलट जखमी

बारामती :  तालुक्यातील कटफल येथे शिकाऊ विमान कोसळले. बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये पायलट शक्ती सिंग यांना किरकोळ दुखापत झाली. बारामतीत वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. यादरम्यानच ही दुर्घटना घडली.   कटफल येथे अनेक पायलट विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेऊन तयार होतात.  गेल्या काही दिवसापासून येथे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. पुणे आणि… Continue reading बारामती तालुक्यात शिकाऊ विमान कोसळून पायलट जखमी

कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय संघटनवाढीसह जनसेवेचे केंद्र व्हावे- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मंडलाचे अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, घटस्थापनेच्या मुहूर्तावर या कार्यालयात सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा… Continue reading कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय संघटनवाढीसह जनसेवेचे केंद्र व्हावे- चंद्रकांत पाटील

सोलापुरकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बळ मिळो- चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय बैठकांसाठी सोलापुरात आगमन केले. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच सोलापुरात दाखल झाले. कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सायंकाळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आदी महापुरुष यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. माननीय… Continue reading सोलापुरकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बळ मिळो- चंद्रकांत पाटील

कोथरुड माझं घर; मला घरात ज्या सोई मिळतात त्या मतदारसंघात सर्वांना मिळाव्यात- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघाला भेट दिली. कोथरूडमधील शास्त्रीनगर मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, कोथरुड हे माझं घर असून मला घरात ज्या सोईसुविधा मिळतात त्या… Continue reading कोथरुड माझं घर; मला घरात ज्या सोई मिळतात त्या मतदारसंघात सर्वांना मिळाव्यात- चंद्रकांत पाटील

स्वायत्त विद्यापीठांनी समाज गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम राबवावेत- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित डीईएस पुणे विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले. स्वायत्त विद्यापीठांनी विश्व, समाज आणि उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवावेत, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. पाटील म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात नव्या शैक्षणिक प्रवाहांचा विचार करण्यावर भर देण्यात आला आहे.… Continue reading स्वायत्त विद्यापीठांनी समाज गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम राबवावेत- मंत्री चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!