श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरात दर्शन रांगेतच भाविकांमध्ये हाणामारी : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कुरुंदडवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात दर्शन रांगेतच दोन भाविकांच्या तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एक भाविक रक्तबंबाळ झाला होता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर औषधउपचार करण्यात आले. संबधीत जखमी भाविक कर्नाटकमधील असून त्या भाविकांने शिरोळ पोलीस स्टेशन येथे मारहाणी बाबत अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या घटनेमुळे मंदिर परिसरात… Continue reading श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरात दर्शन रांगेतच भाविकांमध्ये हाणामारी : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दामदुप्पटीचे अमिष दाखवून 8 लाखांची फसवणूक : दोघांना अटक

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : दामदुप्पटीचे अमिष दाखवून आठ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पुरंदर श्रीपाल केस्ते आणि अतिश अशोक आलगुरे (दोघे रा. गौरवाड, ता. शिरोळ) यांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली. दहा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. महेश बबन जाधव (रा. गौरवाड) यांनी फसवणूक झाल्याची तक्रार येथील पोलिसांत दिली होती. दरम्यान, दोन्ही आरोपींना जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले… Continue reading दामदुप्पटीचे अमिष दाखवून 8 लाखांची फसवणूक : दोघांना अटक

अखेर ‘त्या’ पतसंस्थेच्या अध्यक्षाला केली अटक…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेले संस्थेचे अध्यक्ष प्रताप आगरे यांना कुरुंदवाड पोलिसांनी ऐनापूर (ता. अथणी, जि. बेळगाव) येथून बुधवारी पहाटे अटक केली. त्यामुळे अपहारप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे. दरम्यान आगरे यांना येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस… Continue reading अखेर ‘त्या’ पतसंस्थेच्या अध्यक्षाला केली अटक…

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा; ‘त्या’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई : माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्म ठेपाची… Continue reading माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा; ‘त्या’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

आरोपींना पकडण्यात कुरुंदवाड पोलिसांना अपयश..?

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :- औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी आरोपींना पकडण्यात कुरुंदवाड पोलिसांना अपयश आले आहे. तपास अत्यंत संथ गतीने सुरू असून कारवाईबाबत वारंवार आंदोलन करावे लागत असल्याने याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी मागणी आंदोलन अंकुशने पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात, राजीव पतसंस्थेत अध्यक्ष,… Continue reading आरोपींना पकडण्यात कुरुंदवाड पोलिसांना अपयश..?

सामायिक शेतीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून ; एलसीबीकडून दोघे जेरबंद

कोल्हापूर : सामायिक शेतीच्या वादातून वृद्ध काकाचे अपहरण करून अल्पवयीन पुतण्याने साथीदाराच्या मदतीने खून करून मृतदेह नदीच्या बंधाऱ्यात फेकला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसंत पांडुरंग पाटील( वय ६५ ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चंदगड तालुक्यातील हाजगोळी गावात २६ मार्च रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अल्पवयीन पुतण्यासह… Continue reading सामायिक शेतीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून ; एलसीबीकडून दोघे जेरबंद

अज्ञात चोरट्याकडून मृतदेहावरील सोन्याचे दागिने लंपास

कोल्हापूर : कोल्हापुरातील रंकाळा परिसरातील एका रुग्णालयात मृतदेहावरील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.कोल्हापुरात रंकाळा तलाव परिसरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या शालन पाटील वय ८० यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकारानंतर मृत शालन पाटील यांचा मुलगा अजित पाटील यांनी जुना राजवाडा पोलीस… Continue reading अज्ञात चोरट्याकडून मृतदेहावरील सोन्याचे दागिने लंपास

हणमंतवाडी येथे आयपीएल सामन्यावरून झालेल्या हाणामारीतील जखमीचा मृत्यू…

शिंगणापूर (प्रतिनिधी) : टीव्हीवर आयपीएल क्रिकेटचा सामना बघत असताना, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले आणि बळवंत झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली आणि त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन जोरदार हाणामारी झाली होती. ही घटना बुधवार (दि. 27) रोजी हणमंतवाडी (ता.करवीर) येथे घडली होती. या घटनेत बळवंत झांजगे आणि सागर झांजगे या चुलत्या-पुतण्यांनी लाकडी फळी… Continue reading हणमंतवाडी येथे आयपीएल सामन्यावरून झालेल्या हाणामारीतील जखमीचा मृत्यू…

राजापूर येथे बेकायदेशीर हातभट्टीवर छापा : एकाला अटक

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : राजापूर (ता. शिरोळ) येथील दलित वस्तीत बेकायदेशीर उघड्यावर हातभट्टीची दारु विकताना विक्रम बंडू उग्रे (वय ५५, रा. राजापूर) याला कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून प्लॅस्टिक कॅनसह २,७०० रुपये किंमतीचे हातभट्टीची दारु जप्त केले. आज (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर खाडे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस करीत… Continue reading राजापूर येथे बेकायदेशीर हातभट्टीवर छापा : एकाला अटक

औरवाड येथील राजीव नागरी बिगर शेती पतसंस्थेचा मुख्य संशयीत फरार आरोपी लवकरच गजाआड..?

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी मुख्य संशयित आरोपी महावीर मगदूम याच्यासह संचालक अद्यापही पोलिसांना चकवा देत आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून मुख्य संशयित आरोपी मगदूम याच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून विवेक खुरपे याला पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे फरार आरोपी लवकरच… Continue reading औरवाड येथील राजीव नागरी बिगर शेती पतसंस्थेचा मुख्य संशयीत फरार आरोपी लवकरच गजाआड..?

error: Content is protected !!