प्रॉव्हीट फंड हडप केल्या प्रकरणी वारणा इंडस्ट्रीजच्या गुळवे परिवारावर गुन्हा दाखल..!

टोप (प्रतिनिधी) : संभापूर ता. हातकणंगले येथील मे. वारणा इंडस्ट्रीज लि. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी संगनमताने कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा स्वतः च्या फायद्या करीता 23 लाख 19 हजार वापरल्याने त्यांच्यावर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, संभापूर ता. हातकणंगले येथील मे. वारणा इंडस्ट्रीज लि. ही कंपनी असून या कंपनीत… Continue reading प्रॉव्हीट फंड हडप केल्या प्रकरणी वारणा इंडस्ट्रीजच्या गुळवे परिवारावर गुन्हा दाखल..!

गोकुळ शिरगावात 2 अट्टल चोरट्यांना अटक..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 17 डिसेंबर सायकांळी 4 ते 18 डिसेंबर सकाळी 07. 15च्या दरम्यान, गोकुळ शिरगांव गावच्या हदीतील आझादनगर येथील रफीक जमादार यांच्या मालकीच्या घरात ता. करवीर जि. कोल्हापूर या ठिकाणी फिर्यादी राहत असलेल्या घरातून रोख रक्कम 15,000/- रुपये आणि रिक्षाचे साहीत्य तसेच स्टीलचे नवीन कॉक असे एकुन 30,000/- रुपये किंमतीचे साहीत्य कोणीतरी अज्ञात चोरटयाने… Continue reading गोकुळ शिरगावात 2 अट्टल चोरट्यांना अटक..!

पोलीस पाटील भरत सुर्यवंशी यांनी लाच मागितल्याची तक्रार..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बोरीवडे, (ता. पन्हाळा ) येथील पोलीस पाटील भरत शंकर सुर्यवंशी यांनी लाच मागितल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पन्हाळा पंचक्रोशीत चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेतून मिळालेली माहिती अशी, बोरीवडे गावचे पोलीस पाटील सुर्यवंशी व कोडोली पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार यांनी, तकारदार यांना ते चोरून देशी दारू विक्री करतात… Continue reading पोलीस पाटील भरत सुर्यवंशी यांनी लाच मागितल्याची तक्रार..!

दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात ; एकाला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : परजिल्ह्यातून येऊन पाहणी करून सराईतपणे दुचाकी चोरणाऱ्या दिपक पांडुरंग वाघमारे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली. त्याने चोरलेल्या मोटारसायकली जप्त केल्या. वाघमारे विरूद्ध यापुर्वी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात एकूण 22 मोटर सायकलचे गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत… Continue reading दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात ; एकाला अटक

गोडसाखरमध्ये तब्बल 29 कोटी 71 लाखांचा घोटाळा अन् 24 जणांवर गुन्हा दाखल

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड, हरळी येथे सन 2023 – 2024 या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आणि अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैधानिक लेखापरीक्षक सुशांत शरदचंद्र फडणीस यांनी केलेल्या अहवालानुसार, कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांमध्ये 11 कोटी 42 लाख 64 हजार रुपयांचा अपहार झाला आहे आणि… Continue reading गोडसाखरमध्ये तब्बल 29 कोटी 71 लाखांचा घोटाळा अन् 24 जणांवर गुन्हा दाखल

लाच स्विकारणाऱ्या 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांना अटक..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतीबंध विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून लाच स्विकारणाऱ्या 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यामध्ये सचिन बाळकृष्ण मोरे, वय – 44 वर्षे, पद – ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामविकास अधिकारी) ग्रामपंचायत परखंदळे आणि बांबवडे, ता. शाहूवाडी , जि. कोल्हापूर आणि प्रथमेश रविंद्र डंबे, वय -22 वर्षे, पद – ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामविकास… Continue reading लाच स्विकारणाऱ्या 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांना अटक..!

फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झालाच नाही ; न्यायालयाने ठोठावला चक्क 15 लाखांचा दंड..!

दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या मालिका आणि चित्रपटांमुळे प्रत्येकाला वाटत असतं की, आपणही त्या नायक आणि नायिकांसारखं गोरं दिसावं यासाठी मग वेगवेगळ्या फेअरनेस क्रीम वापरायला चालू करतात. ज्या कंपनी त्या फेअरनेस क्रीम बनवत असतात त्या कंपनी दावा करत असतात की, त्यांच्या फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा किंवा मग उजळ होतो. मात्र, असा दावा केलेल्या एका कंपनीला हे… Continue reading फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झालाच नाही ; न्यायालयाने ठोठावला चक्क 15 लाखांचा दंड..!

शिरोली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ अन् लाखोंची रोकड लंपास..!

टोप (प्रतिनिधी) : शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे जैन मंदिरासह अन्य चार ठिकाणी धाडसी चोरी झाली असून यामध्ये 7 ते 8 लाखांचा मुददेमाल लंपास करण्यात आला. मंदिर कार्यालयातील कपाटातील चांदीचे दागिने ठेवून साडेपाच लाखाची रोकड नेली. 5 ते 6 जणांच्या टोळी सिसिटिव्ही काॅमेरात कैद, चोरीची सुरुवात मध्यरात्री 1 :30 ते 4 वाजण्याच्या वेळेत… Continue reading शिरोली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ अन् लाखोंची रोकड लंपास..!

5 वर्षीय मुलीचे अपहरण करणारे 2 गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या चोरी, अपहरण, आणि खुणांचे सत्र वाढत चाललेले आपल्याला पहायला मिळते. अशातच आता, 5 वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या दोन गुन्हेगारांना 12 तासाच्या आत शोधून त्या 5 वर्षीय मुलीची सुटका करण्यास पोलिसांना यश आले आहे. आरोपी संतोष सुरेश माळी ( रा. यादवनगर ) हा दारू या व्यसनाच्या आहारी असल्याने त्याची पत्नी 1 महिन्यापूर्वी… Continue reading 5 वर्षीय मुलीचे अपहरण करणारे 2 गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात..!

अंबपमध्ये झालेल्या खूनाचा खुलासा ; 3 जण ताब्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोमवारी रात्री पाण्याच्या टाकीजवळ खून झालेल्या यश किरण दाभाडे या तरूणाच्या खूनाचा पोलिसांनी 24 तासाच्या आततपास लावला आहे. जुन्या वादातून हर्षद दिपक दाभाडे (वय 19.रा.माळवाडी ,अंबप ) आणि शफीक उर्फ जोकर शौकत मुल्ला (वय 19.रा.राजे गल्ली, आनंदनगर कोडोली ) या दोघांसह एका अल्पवयीन मुलगा या तिघांनी मिळून यश दाभाडे याचा खून केला.… Continue reading अंबपमध्ये झालेल्या खूनाचा खुलासा ; 3 जण ताब्यात

error: Content is protected !!