मुंबई : माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्म ठेपाची… Continue reading माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा; ‘त्या’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती