मोठी बातमी…! मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं

जालना ( वृत्तसंस्था ) मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरु आहे. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. हे आंदोलन आपण 2 जानेवारीपर्यंत स्थगित करत असल्याचं पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे वेळ मागितला होता. यानंतर सरकारी शिष्ठमंडळाने उपोषण स्थळी जरांगे… Continue reading मोठी बातमी…! मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं

नोकरी सोडली, राजकारणात आले, मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे कोण आहेत महाराष्ट्राचे दुसरे ‘अण्णा’ ?

जालना ( वृत्तसंस्था ) मराठा समाजाला आरक्षण देण्यास महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी एकमत केले आहे. तसेच मराठा आंदोलकांना आंदोलन संपवण्याचे आवाहन केले. पण महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अजूनही तोडगा निघताना दिसत नाही. सर्वपक्षीय बैठक होऊनही मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण सोडलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी वेळ द्यावा, या मागणीवर जरंगे यांनी सडेतोड इशारा… Continue reading नोकरी सोडली, राजकारणात आले, मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे कोण आहेत महाराष्ट्राचे दुसरे ‘अण्णा’ ?

पंतप्रधानांना जगभरात फिरायला वेळ आहे पण जरांगे ना एक फोन करण्यासाठी वेळ नाही- संजय राऊत

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले अनेक दिवस आदोंलन सुरू आहे. या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले असून त्यांना अनेक जिल्ह्यातून विविध प्रकारे पाठींबा मिळत आहे. यातच आमदार खासदारांचे राजीनामा नाट्य ही सुरु आहे. मात्र प्रचारात व्यस्त असल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांचे प्राण पणाला… Continue reading पंतप्रधानांना जगभरात फिरायला वेळ आहे पण जरांगे ना एक फोन करण्यासाठी वेळ नाही- संजय राऊत

मोठी बातमी..! ‘बिद्री’चे लेखपरिक्षण होणार- प्रकाश आबिटकर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूरसह भुदरगड पंचक्रोशीत सध्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीवरुन वातावरण चांगलचं तापले आहे. त्यामुळे बिद्री लढवण्यासाठी सत्ताधारी गट तसेच विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या लेखापरीक्षणाचे आदेश प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्तांनी दिलेले आहेत. मिळालेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक सहसंचालक… Continue reading मोठी बातमी..! ‘बिद्री’चे लेखपरिक्षण होणार- प्रकाश आबिटकर

केवळ बैठकांचा खेळ करु नका; संभाजी राजे छत्रपती संतापले

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेले आठ दिवस मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांची प्रकृती आता खालावत चालली आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाज संतापला असून आता माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी ही याबाबत आपली भुमिका व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर पोस्ट करत संभाजी राजे छत्रपती… Continue reading केवळ बैठकांचा खेळ करु नका; संभाजी राजे छत्रपती संतापले

मोठी बातमी..! भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता; पोलिसात एकच खळबळ

लखनौ ( वृत्तसंस्था ) देशभरात अनेक प्रकारचे गुन्हे पोलिस स्थानकात नोंद होत असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या राजधानीतून भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलिसात झाली असून, त्यानुसार लखनौ इंदिरानगर येथील घरातून अचानक बेपत्ता झाल्या असल्याचं आहे. भाजप आमदार सीताराम वर्मा यांच्या मुलाने गाझीपूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तक्रारीवरून… Continue reading मोठी बातमी..! भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता; पोलिसात एकच खळबळ

राज्यातील सर्व खासदारांनी राजीनामे देत महाराष्ट्राची ताकद दाखवा- उद्धव ठाकरे

मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यातील मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता असून, ते मिळावे यासाठी राज्यातील सर्व खासदारांना राजीनामा देत महाराष्ट्राची दाकद दाखवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्र कसा एकवटतो आणि हुकूमशाही मोडून टाकतो ते दाखवण्याची वेळ आली असल्याचं ही ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठा… Continue reading राज्यातील सर्व खासदारांनी राजीनामे देत महाराष्ट्राची ताकद दाखवा- उद्धव ठाकरे

पालकमंत्र्याची कार मराठा आंदोलकांनी फोडली; ना. मुश्रीफ म्हणाले या आंदोलकांना***

मुंबई ( प्रतिनिधी ) आरक्षणाच्या अभावी राज्यभरातून सकल मराठा समाज संताप व्यक्त करत असून, लोकप्रतिनिधींना ही घेराव घातला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीची आज सकाळी तोडफोड करण्यात आली आहे. गाडीची तोडफोड झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. लवकरात लवकर एखादं… Continue reading पालकमंत्र्याची कार मराठा आंदोलकांनी फोडली; ना. मुश्रीफ म्हणाले या आंदोलकांना***

महाराष्ट्रात ‘एक फुल दोन हाफ’ हेच काडीखोर- संजय राऊत

मुंबई ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस आरक्षणावरुन राज्यात सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषणे सुरु आहेत. तर अनेक जिल्ह्यात सकल मराठा समाजाने खासदार आमदारांना घेराव घालत जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. शिवसेना उद्धव… Continue reading महाराष्ट्रात ‘एक फुल दोन हाफ’ हेच काडीखोर- संजय राऊत

कोल्हापुरातील सैन्य भरतीसाठीच्या उमेदवारांना सुविधा द्या -उपजिल्हाधिकारी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ग्राउंडवर 11 ते 22 डिसेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या सैन्य भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केल्या. सैन्य भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना पिण्याचे पाणी, ये-जा करण्यासाठी के.एम.टी. बसेसची सोय, आरोग्य सुविधा, तात्पुरती स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. स्वयंसेवी… Continue reading कोल्हापुरातील सैन्य भरतीसाठीच्या उमेदवारांना सुविधा द्या -उपजिल्हाधिकारी

error: Content is protected !!