बिद्रीच्या अध्यक्षपदी के. पी. तर उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटे यांची वर्णी

बिद्री ( प्रतिनिधी ) निवडणूकीच्या निमित्ताने जिल्ह्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या बिद्रीच्या निवडणूकीनंतर आज श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आज अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या असून बिद्री कारखाना अध्यक्षपदी के. पी. पाटील तर उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटे यांची वर्णी लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्यानंतर याच कार्यक्रमात अध्यक्ष के. पी. पाटील यांनी… Continue reading बिद्रीच्या अध्यक्षपदी के. पी. तर उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटे यांची वर्णी

‘बिद्री साखर’च्या उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ? ‘हे’ नाव चर्चेत

बिद्री ( प्रतिनिधी ) बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली 25 पैकी 25 जागेवर सत्ताधारी के. पी. पाटील गटाने वर्चस्व प्राप्त केले आहे. 15 डिसेंबरला अध्यक्षपदासाठी के.पीं. यांचे नाव निश्चित असले तरी उपाध्यक्षपद कुणाला मिळणार ? याची चर्चा रंगली आहे. सध्या बिद्री पंचक्रोशीत उपाध्यक्षपदासाठी कागल तालुक्याला संधी मिळणार असल्याची… Continue reading ‘बिद्री साखर’च्या उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ? ‘हे’ नाव चर्चेत

सहवीज प्रकल्पामुळेच ‘बिद्री’स आर्थिक स्थैर्य- के.पी.पाटील

प्रतिनिधी ( बिद्री ) बिद्री साखर कारखान्यात धाडसाने उभा केलेला सहवीज प्रकल्प अल्पावधीत तो कर्जमुक्त करून ऊस उत्पादक सभासदाला उत्तम असा ऊस दर देऊ शकलो. सहवीज प्रकल्पामुळे कारखान्यास आर्थिक बळकटी आल्याचे मत चेअरमन के.पी. पाटील यांनी व्यक्त केले. ते महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत कसबा वाळवे ता. राधानगरी येथे बोलत होते. यावेळी… Continue reading सहवीज प्रकल्पामुळेच ‘बिद्री’स आर्थिक स्थैर्य- के.पी.पाटील

रोहित गाडीवडर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आमदार ऋतुराज पाटील दादा यूथ फौंडेशनचे अध्यक्ष आणि मागासवर्गीय युवक कॉंग्रेस कोल्हापूर शहरचे अध्यक्ष रोहित हणमंत गाडीवडर यांचा वाढदिवस कोल्हापूर येथे मोठ्या उत्सावात संपन्न झाला. रोहित यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख पाहुणे कोल्हापूर महापालिकेचे कॉंग्रेस गटनेते माजी स्थायी समिती सभापती मान. शारंगधर देशमुख, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी… Continue reading रोहित गाडीवडर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

मोठी बातमी..! ‘बिद्री’चे लेखपरिक्षण होणार- प्रकाश आबिटकर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूरसह भुदरगड पंचक्रोशीत सध्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीवरुन वातावरण चांगलचं तापले आहे. त्यामुळे बिद्री लढवण्यासाठी सत्ताधारी गट तसेच विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या लेखापरीक्षणाचे आदेश प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्तांनी दिलेले आहेत. मिळालेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक सहसंचालक… Continue reading मोठी बातमी..! ‘बिद्री’चे लेखपरिक्षण होणार- प्रकाश आबिटकर

भोगावतीसह ‘बिद्री’चं ही बिगुल वाजलं…!

बिद्री ( प्रतिनिधी ) पावसामुळे गेले काही महिने स्थगित केलेला श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचा निवडणूक कार्यक्रम आज गुरुवार दि. 12 आक्टोंबर रोजी जाहीर झाला आहे. त्यामुळे भुदरगड तालुक्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पुन्हा झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारखान्याची निवडणूक प्रक्रिया 26 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाच्या 25… Continue reading भोगावतीसह ‘बिद्री’चं ही बिगुल वाजलं…!

error: Content is protected !!