आता नवनीत राणा यांना पाठिंबा देण्याची चूक कधीच होणार नाही-शरद पवार

अमरावती – सध्या लोकसभेच रणांगण चालू आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेत आहेत. या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांवर हल्लाबोल करायची संधी सोडत नाहीयत. अशातच अमरावती लोकसभा मतदान संघ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा… Continue reading आता नवनीत राणा यांना पाठिंबा देण्याची चूक कधीच होणार नाही-शरद पवार

कोल्हापुरात गोळीबार ; अवघ्या दोन तासात संशयितांना अटक

कोल्हापूर: कोल्हापुरात काल  रात्री ( दि.२१ )  साद शौकत मुजावर (वय २७ रा. आर आर यादव कॉलनी सरनाईक वसाहत कोल्हापूर) याच्यावर  गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या एस. एम. कंपनी गँगच्या आरोपींना २ तासात राजारामपुरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. १) सद्दाम मुल्ला २) मोहसिन मुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.… Continue reading कोल्हापुरात गोळीबार ; अवघ्या दोन तासात संशयितांना अटक

उदय सामंतांची राळेगाव येथे प्रचारसभेवेळी गाडी फोडली

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक पक्ष जोमाने प्रचार करताना पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता. 21 एप्रिल) यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली होती. राजश्री हेमंत यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे ही… Continue reading उदय सामंतांची राळेगाव येथे प्रचारसभेवेळी गाडी फोडली

बऱ्याच गोष्टी बाहेर निघतील बच्चू कडूंचा; ‘कुणाला’ इशारा..?

अमरावती – सध्या लोकसभा निवडणुकेचं रणांगण चालू आहे. विरोधी पक्ष नेत्यांचे आरोप प्रत्यआरोपाचे फेरी सुरु आहेत अशातच अमरावती मतदार संघ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अमरावती मतदार संघातून महायुतीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. जेव्हा पासून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तेव्हा पासून आमदार बच्चू कडू यांचे नाराजी नाट्य पाहायला मिळत… Continue reading बऱ्याच गोष्टी बाहेर निघतील बच्चू कडूंचा; ‘कुणाला’ इशारा..?

विशाल पाटील माघार घेणार? प्रतिक पाटलांना राहुल गांधींचा फोन आल्याची चर्चा…

सांगली/प्रतिनिधी : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. अनेक दशकांपासून कॉंग्रेसकडे असणारी जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून माघारीसाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे विशाल पाटील दबावाला बळी पडतील की नाही हे… Continue reading विशाल पाटील माघार घेणार? प्रतिक पाटलांना राहुल गांधींचा फोन आल्याची चर्चा…

‘ तुम्ही ’ तुरुंगात केजरीवालांची  हत्या करण्याचा प्रयत्न करताय का? : संजय राऊतांचा सवाल

Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference at Shiv Sena Bhawan. Express Photo *** Local Caption *** Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference at Shiv Sena Bhawan. Express Photo

मुंबई : दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर त्रास आहे. परंतु, तुरुंगात त्यांना मधुमेहावरील औषधं मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केजरीवाल यांना हाय डायबिटीजचा (उच्च… Continue reading ‘ तुम्ही ’ तुरुंगात केजरीवालांची  हत्या करण्याचा प्रयत्न करताय का? : संजय राऊतांचा सवाल

जानकर रेल्वे स्टेशनवर, तर गुट्टे तुरुंगात दिसतील ; संजय जाधवांची जहरी टीका

परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते महादेव जानकर हे महायुतीत बंड करून शरद पवार गटाकडून माढा लोकसभेची उमेदवारी घेऊन निवडणूक लढण्याच्या तय्रीत होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणकारांचे बंड थंड करत त्यांना परभणीतून उमेदवारी दिली. याठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान खासदार संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्यात थेट लढत होणार… Continue reading जानकर रेल्वे स्टेशनवर, तर गुट्टे तुरुंगात दिसतील ; संजय जाधवांची जहरी टीका

छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगेचा घणाघाती हल्ला म्हणाले…

xr:d:DAFxILwbyFU:57,j:1117298747872442885,t:23101502

मुंबई – लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?..दिसत नाही अजून.. बर्फात जाऊन झोपला का कायं हिमालयात.. असे म्हणत मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टोला हाणला आहे. नाशिकच्या लोकसभेतून छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर काल पुण्याच्या भोरमध्ये एका कार्यक्रमात मनोज जरंगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाण साधला आहे.… Continue reading छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगेचा घणाघाती हल्ला म्हणाले…

गद्दारांना सोबत घेऊन यश मिळत नाही; दानवेंची मोदी, शाहांवर टीका

मुंबई : राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे २६ एप्रिल रोजी होणार आहे. मतदानाचे दिवस जसजसे जवळ येतील तशा नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडायला लागल्या आहेत. यामध्ये बहुचर्चित अशा हिंगोली मतदारसंघाचा देखील समावेश आहे. हिंगोलीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोर लावण्यात येत असून आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते… Continue reading गद्दारांना सोबत घेऊन यश मिळत नाही; दानवेंची मोदी, शाहांवर टीका

डॉ. अतुल भोसलेंचे निकटवर्तीय जयवंतराव पाटलांची शशिकांत शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

सातारा : सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे आणि महायुतीकडून उदयनराजे बोसले यांच्यात थेट लढत होणार आहे. तर निवडून येण्यासाठी उमेदवार नेत्यांचा पाठींबा घेण्यासाठी धडपडत आहेत. यातच कराडचे माजी नगराध्यक्ष, भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय जयवंतराव पाटील यांनी मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना बळ देण्यासाठी तुतारी फुंकल्याने राजकीय नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. शशिकांत… Continue reading डॉ. अतुल भोसलेंचे निकटवर्तीय जयवंतराव पाटलांची शशिकांत शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

error: Content is protected !!