दादा #ED ची नोटीस आल्यावर…; माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत : रोहित पवारांचा पलटवार

मुंबई : अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बारामतीमध्ये प्रथमच कल दोन सभा पार पडल्या. एका बाजूने अजित पवार यांची सुनेत्रा पवार यांच्यासाठी सांगता सभा झाली, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार पक्षाची सांगता सभा झाली. मात्र, या सभेमध्ये बोलताना पक्ष फुटल्यानंतर शरद पवार… Continue reading दादा #ED ची नोटीस आल्यावर…; माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत : रोहित पवारांचा पलटवार

शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ सर्व कार्यक्रम रद्द, तर महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही… ; बजरंग सोनवणेंची पोस्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राज्यातील प्रचाराचा झांजावंत सुरू असताना अचानक त्यांचे आजचे सरव कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार गेल्या 20 दिवसांपासून ते प्रचारात स्वत:ला झोकून देऊन काम करत होते. . रविवारी (5 मे) बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासाठी झालेल्या सांगता सभेत शरद पवार यांनी अगदीच चार ते पाच मिनिटे भाषण… Continue reading शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ सर्व कार्यक्रम रद्द, तर महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही… ; बजरंग सोनवणेंची पोस्ट

मी कोल्हापुरात असल्याने विरोधकांच्या पोटात गोळा : मुख्यमंत्री शिंदे

कोल्हापूर : तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज झाली. अनेक दिवसांपासून धडाडणाऱ्या तोफा आज थंडावल्या. त्याआधी आज कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ शहरात रॅली निघाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सुपर संडेची संधी साधून सकाळपासूनच वातावरण… Continue reading मी कोल्हापुरात असल्याने विरोधकांच्या पोटात गोळा : मुख्यमंत्री शिंदे

इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कौशल मानेची गुरुदक्षिणा, बक्षिस रकमेतून वर्ग शिक्षकेला साडी भेट..!  

कळे (प्रतिनिधी ) :  केंद्रीय प्राथमिक शाळा वेतवडे ( ता.पन्हाळा )  येथे इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा कु.कौशल दिलीप माने याने वर्षभर विविध शालेय स्पर्धा परिक्षेत यश मिळवले. यासाठी त्याला एक हजार रुपये रक्कम बक्षिस मिळाली होती. कौशल याच्या वर्गशिक्षिका स्वप्नाली सुधाकर कलकुटकी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. जादा क्लासेस घेउन त्यांची चांगली तयारी करून घेतली.… Continue reading इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कौशल मानेची गुरुदक्षिणा, बक्षिस रकमेतून वर्ग शिक्षकेला साडी भेट..!  

अजितदादांचं ‘ते’ वाक्य सुप्रिया सुळे यांच्या लागलं जिव्हारी, म्हणाल्या..!

बारामती – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. सध्या राज्यात सर्वाधिक लक्ष बारामती मतदार संघाकडे आहे. कारण बारामती संघातून शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची लढत सुरु आहे. त्यामुळे या नणंद भावजय मध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व… Continue reading अजितदादांचं ‘ते’ वाक्य सुप्रिया सुळे यांच्या लागलं जिव्हारी, म्हणाल्या..!

भाजपासह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून गुन्हे दाखल कराः अतुल लोंढे

पराभव दिसू लागल्याने भाजपकडून हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तान सारखे मुद्दे प्रचारात मुंबई : पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे याची जाणिव झाल्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. भाजपने आज आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रात दिलेली जाहिरात त्यांच्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचे प्रतिक आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर… Continue reading भाजपासह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून गुन्हे दाखल कराः अतुल लोंढे

जय पवार अन् मनोज जरांगेंमध्ये राजकीय खलबतं? ; अंतरवाली सराटीमध्ये घेतली भेट

मुंबई : लोकसभेच्या पुढील टप्प्यातील प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास राहिले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचारावर मोठा भर दिला जात आहे. मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडत आहेत. यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ही भेट कशासंदर्भात… Continue reading जय पवार अन् मनोज जरांगेंमध्ये राजकीय खलबतं? ; अंतरवाली सराटीमध्ये घेतली भेट

सीए हा समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक असल्याने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध- चंद्रकांत पाटील

पुणे, ( प्रतिनिधी ) : आज पुणे सीए फ्रॅटर्निटीच्या वतीने आयोजित ‘सीए संवाद रोड टू विकसित भारत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती हत्ती. दरम्यान, विविध क्षेत्रांप्रमाणेच सीए हा सर्वात प्रभावशाली आणि समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक असल्यामुळे सीएच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याची… Continue reading सीए हा समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक असल्याने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध- चंद्रकांत पाटील

राज ठाकरे नकली मोदी भक्त ; संजय राऊतांचं प्रत्युत्तर

मुंबई: भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी प्रचारसभेत बोलताना महाविकस आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावर टीका केली होती. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी नारायण राणेंच्या… Continue reading राज ठाकरे नकली मोदी भक्त ; संजय राऊतांचं प्रत्युत्तर

4 जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील; श्रीनिवास पवारांचे प्रत्युत्तर

बारामती : बारामती लोकसभेच्या हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्र पवार यांना निवडून आणण्यासाठी चांग बाधलेला आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी पायल भिंगरी बांधली आहे. तर… Continue reading 4 जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील; श्रीनिवास पवारांचे प्रत्युत्तर

error: Content is protected !!