मैदान बच्चू कडूंचं अन् सभा अमित शाहांची

अमरावती : अमरावतीत प्रचार सभेच्या मैदानावरून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी रीतसर परवानगी घेऊन मैदानावर सभा घेणार होते. तशी परवानगी ही त्यांनी काढली होती. पण केंद्रीय मंत्री अमित शाह हे बुधवारी अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. तसेच परवानगी नसताना ते या मैदानावर सभा घेणार आहेत.… Continue reading मैदान बच्चू कडूंचं अन् सभा अमित शाहांची

शासनाच्या शालेय शिक्षणाच्या विभागातून ४७ लाख ६० हजार रूपये चोरी

मुंबई: शासनाच्या शालेय शिक्षणाच्या विभागातून ४७ लाख ६० हजार रूपये चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरी द्वारे ४ टप्प्यात ४७ लाख ६० हजार रूपये काढल्याची माहिती समोर आली आहे. एकूण चार व्यक्तीच्या नावे ही रक्कम जमा झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शालेय… Continue reading शासनाच्या शालेय शिक्षणाच्या विभागातून ४७ लाख ६० हजार रूपये चोरी

अटकेच्या भीतीने सरकार पडलं ; संजय राऊतांचा दावा

मुंबई : राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्याचा डाव महाविकास आघाडीचा होता, असा मोठा गैप्यस्फोट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील खळबळजनक दावा केला आहे. तर अटकेच्या भीतीने सरकार पडलं असं संजय राऊत म्हणालेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार… Continue reading अटकेच्या भीतीने सरकार पडलं ; संजय राऊतांचा दावा

माझा भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला मी घेणार : रोहित पवार

मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभेतून निवडणुकीला उभे राहिले होते. यावेळी श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला होता. पण आत अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. यातच रोहित… Continue reading माझा भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला मी घेणार : रोहित पवार

लढत तिरंगी नाही तर दुरंगी होणार : विशाल पाटील

सांगली : सांगली लोकसभेसाठी बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांनी आज (22 एप्रिल) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघार न घेता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि आपला निवडणूक अर्ज कायम ठेवला. त्यामुळे सांगली लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार असं बोललं जात असताना विशाल पाटील यांनी मात्र लढत तिरंगी नसून दुरंगी होणार म्हणत चंद्रहार पाटलांना महत्व… Continue reading लढत तिरंगी नाही तर दुरंगी होणार : विशाल पाटील

दक्षिणोत्तर विकासपर्वामुळे “दक्षिण” मधील जनता महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या पाठीशी : राजेश क्षीरसागर

खास.प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवसेना “दक्षिण” कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापूर (प्रतिनिधी ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाच्या सीमा मर्यादित न ठेवता कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हे ध्येय आम्ही ठेवले आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघासह दक्षिण मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीनुसार विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून शहराचे दक्षिणोत्तर विकास पर्व सुरु करण्यात… Continue reading दक्षिणोत्तर विकासपर्वामुळे “दक्षिण” मधील जनता महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या पाठीशी : राजेश क्षीरसागर

सलमान खाननंतर बिष्णोई गँगचा मोर्चा जितेंद्र आव्हाडांकडे

मुंबई/प्रतिनिधी : सलमान खाननंतर बिष्णोई गँगने आपला मोर्चा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे वळविला आहे. आव्हाडांना बिष्णोई गँगने धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे. तसेच पैसे न दिल्यास आव्हाडांचेही सलमान खानसारखे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने आपले नाव रोहित गोदारा असे सांगितले असून हा फोन ऑस्ट्रेलियातून आल्याची माहिती आहे. सलमान… Continue reading सलमान खाननंतर बिष्णोई गँगचा मोर्चा जितेंद्र आव्हाडांकडे

‘मविआ’ला धक्का : विशाल पाटलांना लिफाफा, तर राजू शेट्टींना शिट्टी

सांगली : सांगली लोकसभेसाठी बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांनी आज (22 एप्रिल) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघार न घेता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि आपला निवडणूक अर्ज कायम ठेवला. त्यामुळे सांगली लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार आहे. तसेच कोणत्या उमेदवाराला कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी विशाल पाटील यांना… Continue reading ‘मविआ’ला धक्का : विशाल पाटलांना लिफाफा, तर राजू शेट्टींना शिट्टी

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा प्रसिद्ध

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी अजित पवार यांनी, राज्यातील सर्व समाजघटकांना, अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या, राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहिरनामा आहे, असे बोलताना ते म्हणाले. ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित हा जाहिरनामा तयार करण्यात… Continue reading ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा प्रसिद्ध

देशात आज नवीन पुतीन तयार होतोय ; शरद पवारांचा मोदींना टोला..!

अमरावती – सध्या देशात लोकसभा रणांगण चालू आहे. सर्व पक्ष नेत्यांनी जोरदार प्रचार चालू आहे. अशातच प्रचारादरम्यान नेते मंडळी आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. अशातच आता माजी कृषी मंत्री शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपकडे दर मंगळवारी बैठक असते. तिथे चर्चा होत नाही. कुणीही बोलत नाही. फक्त तिथे मोदी बोलतात आणि… Continue reading देशात आज नवीन पुतीन तयार होतोय ; शरद पवारांचा मोदींना टोला..!

error: Content is protected !!