अजितदादांचं ‘ते’ वाक्य सुप्रिया सुळे यांच्या लागलं जिव्हारी, म्हणाल्या..!

बारामती – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. सध्या राज्यात सर्वाधिक लक्ष बारामती मतदार संघाकडे आहे. कारण बारामती संघातून शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची लढत सुरु आहे. त्यामुळे या नणंद भावजय मध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व… Continue reading अजितदादांचं ‘ते’ वाक्य सुप्रिया सुळे यांच्या लागलं जिव्हारी, म्हणाल्या..!

शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाहीत – नारायण राणे

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण जोरदार सुरु आहे. जसजसं उन्हाचा पारा वाढत चाललाय, तसतसं राजकीय तापमान देखील तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे . विरोधी पक्ष नेते एकमेकांवर तोफ डागत आहेत. एकमेंकाविरोधात वार करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी कृषिमंत्री शरद पवारांवर निशाणा साधला आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाहीत – नारायण राणे

देवगड इळयेत भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..!

देवगड ( प्रतिनिधी) – कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यातील इळये बौद्धवाडी येथील भाजप कार्यकर्ते उमेश जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, सागर जाधव, अक्षय जाधव, सदाशिव जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वावर प्रभावी होऊन हा प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. देवगड येथे लोकसभा उमेदवार खासदार… Continue reading देवगड इळयेत भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..!

दत्तक विधान झालेल्या वाड्याचाही बाजार केल्याचा जमादार यांचा गंभीर आरोप..!

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : आजवर मुंबई ,बेंगलोर ,कोल्हापूरसह कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता विकल्या गेल्या आहेत, गादीचे वारसदार असल्याचे सांगणाऱ्यांनी अगदी दत्तक विधान झालेल्या वाड्याची मालमत्ताही विकून खाल्ल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला आहे. लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मुरगूड येथे बोलत होते. राजे राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषद… Continue reading दत्तक विधान झालेल्या वाड्याचाही बाजार केल्याचा जमादार यांचा गंभीर आरोप..!

खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी करणसिंह गायकवाड यांचा झंजावाती दौरा..!

शाहूवाडी ( प्रतिनिधी ) – आजवरच्या एकाही खासदाराने शाहूवाडी तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते मात्र खा. धैर्यशील माने खासदार झाल्यापासून या भागाकडे जातीनिशी लक्ष घालून या भागातील रस्ते ,पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यां बरोबरच औदयोगिक वसाहत उभी करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे काम केले आहे . त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुर्गम भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे… Continue reading खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी करणसिंह गायकवाड यांचा झंजावाती दौरा..!

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना जाहीर पाठिंबा द्या – चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी ) : पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरुड मतदारसंघातील स्वप्नशिल्प सोसायटीमधील रहिवाशांसोबत संवाद साधला. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, मोदीजींच्या कार्याचा डंका देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील वाखाणण्याजोगा आहे. गेल्या ५०… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना जाहीर पाठिंबा द्या – चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!