राज्यातील जनता सुखी, संपन्न राहो; मंत्री चंद्रकांत पाटील यांची विठुराया चरणी प्रार्थना

पंढरपूर ( प्रतिनिधी ) कार्तिकी एकादशी यानिमित्त आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय पूजा संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहून विठूरायाच्या चरणी लीन झाले. चंद्रकांत पाटील यांनी पाऊस कमी झाल्याने राज्यावरील दुष्काळाचे संकट टळावे, राज्यातील जनता सुखी, संपन्न राहो अशी प्रार्थना केली.… Continue reading राज्यातील जनता सुखी, संपन्न राहो; मंत्री चंद्रकांत पाटील यांची विठुराया चरणी प्रार्थना

‘कार्तिकी’च्या निमित्ताने पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा- चंद्रकांत पाटील

पंढरपूर ( प्रतिनिधी ) कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे भाविकांसाठी सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समर्थ युवा फाउंडेशन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तसेच कैवल्य वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे… Continue reading ‘कार्तिकी’च्या निमित्ताने पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा- चंद्रकांत पाटील

आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी ( पंढरपूर ) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांमध्ये मंगळवार, दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते सायं.9 पर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. त्याचबरोबर 21 नोव्हेंबर… Continue reading आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

गाव तिथे ग्रंथालय उपक्रम राबवा; सर्वोतोपरी मदत करु- मंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पालकमंत्री पदाची जबाबदारी हाती घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनांचा आढावा घेतला. व सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालये, प्राथमिक शाळा आदींसाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. पुढे बोलताना मंत्री पाटील… Continue reading गाव तिथे ग्रंथालय उपक्रम राबवा; सर्वोतोपरी मदत करु- मंत्री चंद्रकांत पाटील

करकंब येथे शाळा-मदरसामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अन्नातून विषबाधा…!

पंढरपूर (प्रतिनिधी) : करकंब येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल आणि आरमी मदरसामध्ये 29 विद्यार्थ्यासह दोन शिक्षकांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाली. त्यांना करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने करकंब आणि परिसरातील शिक्षणक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, करकंब येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल आणि आरमी मदरसामधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना… Continue reading करकंब येथे शाळा-मदरसामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अन्नातून विषबाधा…!

कृषी केंद्र चालकासह मुलावर चोरीचा गुन्हा दाखल

करकंब प्रतिनिधी- करकंब येथील ओंकार कृषी केंद्र यांचा औषध विक्री परवाना रद्द करण्यात आलेला असताना व सदर कृषी केंद्र तालुका कृषी अधिकारी यांनी सीलबंद केले असताना विनापरवाना बेकायदेशीर सील तोडून त्यामधील माल चोरून नेला असल्याने दुकान मालक संजय राजाराम पवार व मुलगा औंकार संजय पवार दोघे (रा. शुक्रवार पेठ करकंब) यांच्या विरोधात करकंब पोलिसात ४८… Continue reading कृषी केंद्र चालकासह मुलावर चोरीचा गुन्हा दाखल

दरोड्यातील आरोपींना अटक

पंढरपूर (प्रतिनिधी) “ पंढरपूर- मिरज या महामार्गावर वाहने आडवून त्यांना लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसापूर्वीच एक लुटीचा प्रकार घडला होता. पंढरपूर-मिरज या राष्ट्रीय मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या महामार्गावर रात्रीच्या वेळेस धावती वाहने आडवून ती लुटली जातात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसापूर्वीच कुची गावाजवळ चारचाकी वाहन आडवून त्यांना… Continue reading दरोड्यातील आरोपींना अटक

स्पर्धा परिक्षेत विद्यार्थी आणण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे-बाळासाहेब काळे

पंढरपूर प्रतिनिधी- भविष्यात क्लास वन अधिकारी तयार करण्यासाठी स्पर्धा परिक्षेत विद्यार्थी आणण्यासाठी शिक्षकांनी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब काळे यांनी केले. पंढरपूरच्या तालुका प्राथमिक शिक्षक संघ व बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांनी इ. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम… Continue reading स्पर्धा परिक्षेत विद्यार्थी आणण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे-बाळासाहेब काळे

ऑनलाईन फसवणूक; अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

मोहोळ प्रतिनिधी : एका व्यक्तीस वारंवार फोन करून तुम्ही काढलेले बँकेचे क्रेडिड कार्ड बंद कर, असे सांगत वारंवार त्याची माहिती विचारून घेऊन ऑनलाइन १ लाख ४४ हजार ९४९ रुपये काढून घेतले असल्याची घटना १२ ते १४ जानेवारी दरम्यान घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये लिपिक पदावर कार्यरत असणारे सुनील नारायण मस्के… Continue reading ऑनलाईन फसवणूक; अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद

पंढरपूर प्रतिनिधी दुधामध्ये घातक केमिकल करणाऱ्या टोळीवर पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १४ केमिकल जप्त करण्यात आले आहे. हे केमिकल फुलचिंचोली येथील एका डेअरीमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पुढे येत आहे. दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी या केमिकलचा वापर केला जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस हवालदार… Continue reading दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद

error: Content is protected !!