विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

पंढरपूर (प्रतिनिधी) : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा नव्याने विकास करताना पुरातन वास्तूचे जतन आणि संवर्धन करुन विकास करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यात भाविकांची व मंदिराची सुरक्षा तसेच आपत्ती व्यवस्थापनतंर्गत गर्दी नियोजन याबाबतची पाहणी जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. दर्शनासाठी योणाऱ्या भाविकांना… Continue reading विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

तोडफोड ,जाळपोळ प्रकरणातील शेतकरी संघटनेच्या 28 जणांची निर्दोष मुक्तता

  ऊसाला दरवाढ मिळावी म्हणून 2011 साली मोठे आंदोलन झाले होते.वाखरी गावचे हद्दीतील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यालयात घुसून लोकांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून तीस हजार रुपयाचे नुकसान केले होते.दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याने टायर जाळून बावीस हजाराचे नुकसान झाले होते.कारखान्याच्या दोन कामगारांना मारहाण झालेली होती.तसेच ऊसाने भरलेल्या पंधरा ट्रॅक्टरच्या काचा टायरे फोडून नऊ लाख रुपयाचे… Continue reading तोडफोड ,जाळपोळ प्रकरणातील शेतकरी संघटनेच्या 28 जणांची निर्दोष मुक्तता

उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यावर कारवाईचे संकट !

मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत  रिपाई नेते दीपक चंदनशिवे यांच्या आंदोलनाला यश … पंढरपूर (प्रतिनिधी) तत्कालीन पुनर्वसन अधिकारी ,उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांचा सोलापूरमधील पुनर्वसन विभागातील कारभार चव्हाट्यावर आला असून, त्यांनी वाटप केलेल्या दुबार जमिनी, पुन्हा सरकारजमा करण्यात आल्या आहेत. याबाबत खात्यांतर्गत चौकशी सुरू असून, दोन महिन्याच्या आत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि… Continue reading उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यावर कारवाईचे संकट !

सांगोल्यात ५६ शाळांच्या खोल्या धोकादायक

सांगोला/ नाना हालंगडे – विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर सांगोला तालुक्यातील 389 जिल्हा परिषद शाळांपैकी 56 शाळांच्या वर्ग खोल्या धोकादायक बनले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन शेजारील जुन्या इमारतीचा स्लॅब व कॉलम अर्थात पोल चा काही भाग कोसळण्याच्या मार्गावर असल्याने, एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पावसाळ्या… Continue reading सांगोल्यात ५६ शाळांच्या खोल्या धोकादायक

पंढरपूर अर्बन बँक निवडणुकीचे बिगुल वाजले

पंढरपूर (प्रतिनिधी) : दि पंढरपूर अर्बन बँक पंढरपूरची निवडणूक जाहीर झाली असून, बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. आज पहिल्या दिवशी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत पंढरपूर अर्बन बँक बचाव समिती आघाडीच्या वतीने मनसेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे यांचा उमेदवारी अर्ज अर्बन बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. दुरगुडे यांच्याकडे दाखल केला… Continue reading पंढरपूर अर्बन बँक निवडणुकीचे बिगुल वाजले

error: Content is protected !!