इचलकरंजी नगरपालिकेतील अभियंता पंटरसह ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तक्रारदाराचे गुंठेवारी प्रकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी २५ हजारांची लाचेची मागणी करून प्रत्यक्षात २० हजारांची लाच स्वीकारताना आज (मंगळवार) इचलकरंजी नगरपालिकेतील अभियंता पंटरसह लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. बबन कृष्णा खोत (वय ५७, पद – शाखा अभियंता नगररचना विभाग, रा. नारायण मळा, इचलकरंजी), व खासगी इसम किरणकुमार विलास कोकाटे (वय ४६, रा.… Continue reading इचलकरंजी नगरपालिकेतील अभियंता पंटरसह ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

अमल महाडिकांच्या उमेदवारीमुळे २०१४ च्या आठवणी जाग्या..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी अखेर माजी आमदार अमल महाडिक यांच्या नांवावर भाजपने शिक्कामोर्तब केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. तर पुन्हा एकदा जिल्ह्यात पाटील विरूद्ध महाडिक असा अटीतटीचा सामना रंगणार असून २०१४ मधील विधानसभा निवडणुकीतील राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे. २००९ च्या… Continue reading अमल महाडिकांच्या उमेदवारीमुळे २०१४ च्या आठवणी जाग्या..!

शाहू गर्व्हमेंट सर्व्हंट्स बँकेची निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी अवघड

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : राजर्षी शाहू गर्व्हमेंट सर्व्हंट्स को- ऑप बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यावेळी सत्तासंघर्षात तीन पॅनल्स रिंगणात उतरली आहेत. गेली अनेक वर्षे सत्तारूढ आघाडीने सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आहे. कोकणातील मतदारांमुळे हे शक्य झाले आहे. त्यांच्या जीवावरच सत्तारूढ आघाडीने या बँकेवर कब्जा ठेवला आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या… Continue reading शाहू गर्व्हमेंट सर्व्हंट्स बँकेची निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी अवघड

होय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचा हात : चंद्रकांत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या सर्व संघटना बरखास्त झाल्या असून सर्व नेतृत्व भाजपकडे आले आहे. त्यावर असह्य होऊन अवघड स्थिती झाल्याने संजय राऊत वारंवार यात भाजपचा हात असल्याचे म्हणत आहेत. कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात हात असेल, तर आमचा हात आहे. आम्ही तो काही अमान्य करत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले… Continue reading होय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचा हात : चंद्रकांत पाटील

सौरभ कृपाल ठरणार देशातील पहिले समलैंगिक न्यायाधीश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी समलैंगिक व्यक्तीच्या नियुक्तीसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे देशात प्रथमच समलैंगिक व्यक्तीचा न्यायाधीश पदावर नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समलैंगिक असलेले ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांनी अनेक वर्ष दिलेल्या लढ्याला यश आले आहे.  ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय २०१८ पासून अनेकदा लांबणीवर… Continue reading सौरभ कृपाल ठरणार देशातील पहिले समलैंगिक न्यायाधीश

राशिवडे परिसरात गव्यांचा वावर  

राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे (ता. राधानगरी) येथील देस्कत परिसरातील शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गव्यांचे दर्शन झाले. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. राधानगरी वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गवे असल्याची खात्री करून त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. देस्कत येथील शेतामध्ये गवा आढळून आल्यानंतर पुन्हा त्याच परिसरात… Continue reading राशिवडे परिसरात गव्यांचा वावर  

दोघांचे चॅट शेअर करत नवाब मलिकांचा पुन्हा एकदा गौप्यस्फोट

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई ड्रग्ज प्रकणात  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आता आणखी एका मोठा  खुलासा केला आहे. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि माहिती देणारे किरण गोसावी यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट शेअर केले आहे, ज्यामध्ये काशिफ खान याचा उल्लेख केला आहे. मलिक यांनी  केलेल्या ट्विटमध्ये  म्हटले  आहे की,  केपी गोसावी आणि एक इन्फॉर्मर यांच्यात झालेल्या संभाषणाचे… Continue reading दोघांचे चॅट शेअर करत नवाब मलिकांचा पुन्हा एकदा गौप्यस्फोट

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ‘अमल महाडिक’च..!   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरूद्ध भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान ‘लाईव्ह मराठी’ने अमल महाडिक यांना उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त सर्वात आधी प्रसारित केले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे.     मागील… Continue reading विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ‘अमल महाडिक’च..!   

नागावच्या उपसरपंच पदी भिकाजी सावंत यांची निवड…

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील नागांवच्या उपसरपंच पदी विकास आघाडीच्या भिकाजी सावंत यांची बहुमताने निवड करण्यात आली. अनिल कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या विशेष निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुण माळी होते. तर ग्रामविकास आधिकारी अनुपमा शिदनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागांव येथे ग्रामपंचायतीमध्ये विकास आघाडीचे नऊ आणि पाटील पँनेलचे आठ असे… Continue reading नागावच्या उपसरपंच पदी भिकाजी सावंत यांची निवड…

जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी ‘गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्‍यावा : विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी-म्हैशींकरीता घेण्यात येणाऱ्या ‘गोकुळश्री’ स्पर्धेत दूध उत्‍पादकांनी भाग घ्यावा, असे आवाहन चेअरमन विश्‍वास पाटील यांनी केले आहे. ही स्पर्धा दि. २२ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत कोणतीही पूर्वसूचना न  देता घेतली जाणार आहे. यासाठी संघाचे बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई… Continue reading जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी ‘गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्‍यावा : विश्‍वास पाटील

error: Content is protected !!