बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे सामना रंगणार?

मुंबई/प्रतिनिधी : बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून प्रीतम मुंडे त्यांच्या ऐवजी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आता जोमाने कामाला लागल्या आहेत. अशातच पंकजा मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार म्हणून शिवसंग्राम पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे या देखील लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.… Continue reading बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे सामना रंगणार?

‘बीआरएस’ चे माणिकराव कदम राष्ट्रवादी अजित पवार गटात

मुंबई/प्रतिनिधी  भारत राष्ट्र समिती (BRS) चे नेते माणिकराव कदम यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत देवगिरी येथे पक्षप्रवेश पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल राज्यप्रमुखपदी माणिकराव कदम यांची… Continue reading ‘बीआरएस’ चे माणिकराव कदम राष्ट्रवादी अजित पवार गटात

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप

मुंबई/प्रतिनिधी : माजी पोलीस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणात मुंबई हायकोर्टाने माजी पोलिस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष… Continue reading एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप

महाराष्ट्रात वंचितचा काँग्रेसला 7 जागांवर पाठींबा ; प्रकाश आंबेडकरांचे खर्गेंना पत्र

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात निवडणुकीचे पडघम वाजलेत. राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. वंचितच्या सतत बदलणाऱ्या भूमिका आणि जास्त जागांची मागणी यामुळे महाविकास आघाडीने वंचितचा विचार सोडून वंचितविना निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. यातच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना… Continue reading महाराष्ट्रात वंचितचा काँग्रेसला 7 जागांवर पाठींबा ; प्रकाश आंबेडकरांचे खर्गेंना पत्र

प्रणिती शिंदे घेणार हातात कमळ ? सुशील कुमार शिंदे म्हणाले भाजपने***

सोलापूर ( प्रतिनिधी ) देशातील लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजले असून, याबाबतचं नियोजन ही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना… Continue reading प्रणिती शिंदे घेणार हातात कमळ ? सुशील कुमार शिंदे म्हणाले भाजपने***

मनसे-भाजप युती होणार ; दिल्लीत राज ठाकरेंची अमित शाहांशी खलबतं

मनसे महायुती सोबत दोन जागा लढणार मुंबई/प्रतिनिधी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याने राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरु आहेत. ते आज दिल्लीत अमित शाह यांनी भेट घेऊन लोकसभे संदर्भात चर्चा करणार आहेत. या भेटीत लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे. तसेच मनसेला एक किंवा दोन जागा… Continue reading मनसे-भाजप युती होणार ; दिल्लीत राज ठाकरेंची अमित शाहांशी खलबतं

…तर ‘त्या’ नेत्यांची महाराष्ट्र द्रोही म्हणून नोंद होईल : खासदार राऊत

मुंबई/प्रतिनिधी : मनसेचे अध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याच्या चर्चा आहेत. राज ठाकरेंचा हा दिल्ली दौरा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो आहे. आज राज ठाकरे अमित शाह यांच्याशी भेटून चर्चा करणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत्या त्या हॉटेलमध्ये विनोद तावडे भेटण्यासाठी पोहचले आहेत. तर महाराष्ट्रात… Continue reading …तर ‘त्या’ नेत्यांची महाराष्ट्र द्रोही म्हणून नोंद होईल : खासदार राऊत

रंजनकाका तावरेंच्या घरी चंद्रकांत पाटलांची सदिच्छा भेट

बारामती : बदलती जीवनशैली, नवसंकल्पनांचा स्वीकार तसेच आर्थिक स्तर उंचावल्याने वाडा संस्कृती आता इतिहासजमा होत आहे, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे वाड्याच्या वातावरणातून आधुनिक, स्वयंपूर्ण निवासात गेलेले रहिवासी ‘गुजरा हुआ जमाना’ म्हणत त्या वाड्यांचे जुने दिवस आठवून हळवे होतात. मात्र, अशीही काही ठिकाणे आहेत , जी आपली ही वाड्यांची संस्कृती जपून आहेत. असंच… Continue reading रंजनकाका तावरेंच्या घरी चंद्रकांत पाटलांची सदिच्छा भेट

पुण्यातून मुरलीधर मोहोळांना विजयी करा : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे/प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पाटील यांनी शिवाजीनगर तसेच पर्वती मतदार संघातील महायुतीची समन्वय बैठक घेतली. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली की, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभेच्या शिवाजीनगर मतदारसंघातील महायुतीची समन्वय बैठक झाली. या बैठकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत… Continue reading पुण्यातून मुरलीधर मोहोळांना विजयी करा : मंत्री चंद्रकांत पाटील

‘ताई’ नवीन पक्षात प्रवेश कधी?, वंचितची प्रणिती शिंदेंवर टीका

सोलापूर/प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीकडून येणारे प्रस्थावांवर प्रस्ताव आणि अटी शर्थींमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीने अखेर वंचित बहुजन आघाडीशिवाय महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. यात ठाकरे गट सर्वाधिक जागा लढणार आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे ह्या सोलापुरात गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर नाव न घेता टीका केली… Continue reading ‘ताई’ नवीन पक्षात प्रवेश कधी?, वंचितची प्रणिती शिंदेंवर टीका

error: Content is protected !!