प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पण आता त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसत आहे.ते आता ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. फेसबुकवरती प्रकाश आंबेडकरांचा एक व्हिडिओ शेअर करत ते त्यामध्ये म्हणाले,विधानसभेनंतर ओबीसीचे आरक्षण थांबवलं जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे.या दोन्हीच्या… Continue reading प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला

प्रकाश आंबेडकरांची तब्येत खालावली ; रुग्णालयात केले दाखल

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने आज पहाटेच्या वेळी पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती समजली आहे.प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर आहे.… Continue reading प्रकाश आंबेडकरांची तब्येत खालावली ; रुग्णालयात केले दाखल

प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली विधानसभेसाठी ‘या’ उमेदवारांची यादी

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीचे सध्या बिगुल वाजत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या पक्षांना कोणाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवार जाहीर केले आहेत. यात राज्यातील वेगवेगळ्या… Continue reading प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली विधानसभेसाठी ‘या’ उमेदवारांची यादी

वंचित बहूजन आघाडीने 11 उमेदवारांची यादी जाहीर करून घेतली आघाडी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोणत्याही क्षणी घोषित होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष, संघटना, आघाडींची युद्ध पातळीवर तयारी सुरू असातानाच वंचित बहुजन आघाडीने सर्वप्रथम आपल्या पहिल्या 11 उमेदवारांची जाहीर करून यामध्ये आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अधिकृतपणे आघाडीच्या वतीने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने या आघाडीला गॅस सिलिंडर… Continue reading वंचित बहूजन आघाडीने 11 उमेदवारांची यादी जाहीर करून घेतली आघाडी

महाराष्ट्रात वंचितचा काँग्रेसला 7 जागांवर पाठींबा ; प्रकाश आंबेडकरांचे खर्गेंना पत्र

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात निवडणुकीचे पडघम वाजलेत. राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. वंचितच्या सतत बदलणाऱ्या भूमिका आणि जास्त जागांची मागणी यामुळे महाविकास आघाडीने वंचितचा विचार सोडून वंचितविना निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. यातच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना… Continue reading महाराष्ट्रात वंचितचा काँग्रेसला 7 जागांवर पाठींबा ; प्रकाश आंबेडकरांचे खर्गेंना पत्र

error: Content is protected !!