सांगलीच्या विशाल पाटलांवर अन्याय झाला ; विजय वडेट्टीवारांची कबुली

कोल्हापूर : सांगली लोकसभेच्या हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढत आहेत. विशाल पाटील एकाकी झुंज देत असताना आता सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षाचा दबाव जुगारून विशाल पाटलांना पाठींबा देत प्रचारात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली असून राज्याच्या राजकारणात नव्या मिरज पॅटर्नची… Continue reading सांगलीच्या विशाल पाटलांवर अन्याय झाला ; विजय वडेट्टीवारांची कबुली

सर्वपक्षीय नगरसेवकांचा विशाल पाटलांना पाठींबा ; राज्यात मिरज पॅटर्नची चर्चा

सांगली: राज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अनेक लक्षवेधी निवडणुका होत आहेत. त्यापैकी सांगली लोकसभेच्या हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत असताना आता सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षाचा दबाव जुगारून विशाल पाटलांना पाठींबा देत प्रचारात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून… Continue reading सर्वपक्षीय नगरसेवकांचा विशाल पाटलांना पाठींबा ; राज्यात मिरज पॅटर्नची चर्चा

बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात

कर्नाटक : कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता प्रज्ज्वल रेवण्णाने भारतातून पळ काढलेलं आहे. मात्र त्यांचे वडील एचडी रेवन्ना यांना बलात्कार प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बेंगळुरूमधील केआर नगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीचे पथक आज त्याच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मतदान करुया – हसन मुश्रीफ

कबनूर (प्रतिनिधी ) -“देशाच्या उज्वल भविष्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे काळाची गरज आहे.मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मतदान करणे अत्यावश्यक आहे.”असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभेत मुश्रीफ बोलत होते. मुश्रीफ म्हणाले,”मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याची धमक धैर्यशील माने यांची आहे.त्यामुळे धनुष्यबाणला… Continue reading मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मतदान करुया – हसन मुश्रीफ

मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक…; शरद पवारांचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर

मुंबई : शरद पवार या वयात स्वतः चे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते पक्ष काय सांभाळणार, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीतून केली होती. या टीकेला शरद पवार यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक असून मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं, असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे.शरद पवार यांनी आज शनिवारी… Continue reading मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक…; शरद पवारांचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर

एकनाथ शिंदे 2029 पर्यंत मुख्यमंत्री असणार : तानाजी सावंतांचा दावा

मुंबई : राजकीय पक्ष लोकसभा 2024 च्या निवडणुकीतून आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. तर महाराष्ट्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर भाजपचे जास्त आमदार असूनही त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. यात आगामी निवडणुकीतही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच असतील, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीत नव्या वादाला तोंड… Continue reading एकनाथ शिंदे 2029 पर्यंत मुख्यमंत्री असणार : तानाजी सावंतांचा दावा

केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा; ४० टक्के शुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी

मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. कांदा निर्यातीवर गेल्या काही काळापासून बंदी होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. दरम्यान, केंद्र सरकारने अखेर शुक्रवारी (३ मे) कांदा निर्यातीवरील बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यातीवर आता ४० टक्के शुल्क लावून निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच ३१ मार्च २०२५ पर्यंत… Continue reading केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा; ४० टक्के शुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी

तुमचा विश्वास हीच माझी शक्ती : सुनिल तटकरे

श्रीवर्धन : कामे संपत नसतात एक पूर्ण झाले की दुसरे सुरू होत असते पण एक काम संपल्यावर कुणाकडे मागितले जाते जो करेल त्याच्याकडे मागितले जाते. ज्याचा कामाशी सुतराम संबंध येत नाही. ज्याचा विचारांशी कधी संबंध येत नाही… त्या माणसाकडून अपेक्षा जनतेने करायच्या नसतात. काही वेळा काम केल्यानंतर अपेक्षा वाढतात याचा अर्थ माझ्या कार्यप्रणालीवर तुमचा विश्वास… Continue reading तुमचा विश्वास हीच माझी शक्ती : सुनिल तटकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महानटसम्राट ; नाना पटोले यांचा मोदींना खोचक टोला..!

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहे. या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकेमकांवर आरोप करत आहे. अनेक तोफ डागत आहेत. अशातच पंतप्रधान मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यावर अनेक नेत्यांनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महानटसम्राट ; नाना पटोले यांचा मोदींना खोचक टोला..!

रोहित पवारांना काकांचा धक्का ; अहिल्यादेवी होळकरांचे वंशज अक्षय शिंदे अजित पवार गटात

मुंबई : राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यभरात प्रचार सभांचा, रॅलींचा धडाका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषणसिंह होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता. तर आता अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अक्षय शिंदे हे रोहित पवार यांचे कट्टर समर्थक मानले… Continue reading रोहित पवारांना काकांचा धक्का ; अहिल्यादेवी होळकरांचे वंशज अक्षय शिंदे अजित पवार गटात

error: Content is protected !!