शेअरबाजार तेजीने वधरला

मुंबई (प्रतिनिधी) : मागील आठवड्यातील तीन दिवस बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. नाताळाच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या बाजारात आज गुंतवणूकदारांचा सेलिब्रेशन मूड दिसला. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकाने ६० हजार अंकांचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने १८ हजार अंकांचा टप्पा ओलांडण्यास यश मिळवले. आज शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले.  मुंबई शेअर… Continue reading शेअरबाजार तेजीने वधरला

विरोधी पक्षनेत्यांची प्रकरण बाहेर काढू : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या वीर बालदिवस कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले जे लोक सीमाप्रश्नावर बोलत आहेत, त्यांनीच सीमावासियांच्या योजना बंद केल्या होत्या. आम्ही सत्तेवर आल्यावर त्या पुन्हा सुरु केल्या, दोन हजार कोटींची म्हैसाळ विस्तारीकरणाची योजना आम्ही आणली आहे. विरोधी पक्षनेत्यांची प्रकरण बाहेर काढू… Continue reading विरोधी पक्षनेत्यांची प्रकरण बाहेर काढू : मुख्यमंत्री शिंदे

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मुख्यमंत्री अडचणीत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरला सुरु आहे. नागपूरचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरण मधील भूखंड प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना एनआयटीमधील भूखंड १६ बिल्डरांना २ कोटी रुपयांना देण्याचे आदेश दिले होते, हे आदेश हायकोर्टाने रद्द केले होते. शिंदे फडणवीस सरकारला… Continue reading अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मुख्यमंत्री अडचणीत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना

मुंबई (प्रतिनिधी) :  जगभरात कोरोना वाढत आहे. चीनसह अमेरिका, दक्षिण कोरिया आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट झाले असून, केंद्राकडून राज्यांना कोरोनासंदर्भातील उपाययोजनेबाबत एक पत्र देखील पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे रेल्वे प्रशासन देखील सतर्क झाले असून, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना देण्यात… Continue reading कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना

सीमावाद प्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) :  कर्नाटक सीमावादप्रकरणी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आक्रमक झाले. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत पेन ड्राईव्हच सादर करत सीमावादावरच्या प्रश्नासंदर्भातली चित्रफित असणारा हा पेन ड्राईव्ह आहे. या पेन ड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आहेत. यातील फिल्म सर्व आमदारांना दाखवावी असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केले. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असेपर्यंत सीमाभाग केंद्रशासीत करा अशी मागणी उद्धव… Continue reading सीमावाद प्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचे मंत्रिपद अडचणीत

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे आणि फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील गायरानासाठी आरक्षित असलेल्या ३७ एकर जमीन नियमित करण्याच्या आदेशावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्तार यांना नोटीस पाठवली आहे. तर सिल्लोड महोत्सवाला आर्थिक मदत करण्यासाठी राज्यभरातून १५ कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश सत्तार यांनी एका बैठकीत दिल्याने खळबळ उडाली… Continue reading कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचे मंत्रिपद अडचणीत

सुशांतसिंह, दिशा प्रकरणावरून भाजपचे दोन आमदार आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) : दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. तसेच ठाकरे गट बॅकफूटवर गेले आहेत. दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे मत  डॉक्टरांंने व्यक्त केले होते. तोच धागा पकडून भाजप आ. गोपीचंद पडळकर आणि प्रसाद लाड यांनी या प्रकरणी त्या… Continue reading सुशांतसिंह, दिशा प्रकरणावरून भाजपचे दोन आमदार आक्रमक

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवले. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषा सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान-ए-काबुल’ मध्ये मुख्य… Continue reading टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर 

मुंबई (प्रतिनिधी) : कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत सुमारे ८५ डॉलरपर्यंत वाढली आहे. आजच्या दरांनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड २.९४ डॉलर म्हणजेच, ३.६३ टक्क्यांनी वाढून ८३.९२ डॉलरवर आणि क्रूड २.०७ डॉलर म्हणजेच २.६७ टक्क्यांनी वाढून ७९.५६  डॉलरवर पोहोचलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. … Continue reading देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर 

शरद पवार नाराज हे धादांत खोटं : अजित पवार

मुंबई  (प्रतिनिधी) : शरद पवार नाराज आहेत हे धादांत खोटं आहे. हे तुम्हाला हे कोणी सांगितले. शरद पवार यांनी फोन करून सांगितले आहे का? ‘मी रोज साहेबांच्या संपर्कात असतो. तुमच्या ज्ञानात कोणी अशी भर घातली? असा आक्रमक प्रश्नही अजित पवार यांनी पत्रकारांना केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल… Continue reading शरद पवार नाराज हे धादांत खोटं : अजित पवार

error: Content is protected !!