कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (मंगळवार) नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महापूजा ओमकाररुपिणी स्वरुपात बांधण्यात आली. चतुर्थीला श्री अंबाबाई सहस्त्र नामस्रोत उद्धृत होणार आहे. या सहस्त्रनामाची पार्श्वभूमी अशी – मार्कंडेय ऋषी आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनतकुमारांनी सांगितलेल्या महालक्ष्मी सहस्त्रनामाचे विवेचन केले आहे. सनतकुमार योगीजनांना महालक्ष्मीची हजार नावे सांगतात. ही पूजा मकरंद मुनीश्वर आणि माधव… Continue reading नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस : श्री अंबाबाईची महापूजा – ओमकाररूपिणी स्वरूपात…