कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे  : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. प्रचाराचे घमासान सुरू झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील उत्तर कोथरूड भागातील प्रभाग क्रमांक ९ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे असे आवाहन केले. ना. चंद्रकांत पाटील म्हणाले की, नेत्यांची इच्छा ही आज्ञाच. त्यामुळे… Continue reading कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे  : मंत्री चंद्रकांत पाटील

लोकसभेत NDAचे 400 खासदार निवडून येतील- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीचे 400+ खासदार निवडून येतील, असा संकल्प केला आहे. नेत्याची आज्ञा हे कर्तव्य मानून माननीय मोदीजींचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी काम करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा… Continue reading लोकसभेत NDAचे 400 खासदार निवडून येतील- चंद्रकांत पाटील

संवेदनशील चंद्रकांत पाटील जेव्हा ‘डॉक्टर’ होतात…

पुणे ( प्रतिनिधी ) राजकारणात काही व्यक्ती मिळालेल्या पदामुळे मोठ्या होतात. पदामुळेच त्यांना जनमानसात प्रतिष्ठा मिळते. त्याउलट काहींच्या व्यक्तिमत्त्वामुळे पदाची उंची, प्रतिष्ठा वाढते. अशा व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही मोठ्या पदावर गेल्यावरही त्यांचे पाय जमिनीवरच राहतात. त्यांना ना पदाचा गर्व असतो, ना वृथा अभिमान महाराष्ट्राच्या राजकारणातील असे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत पाटील ! भारतीय जनता… Continue reading संवेदनशील चंद्रकांत पाटील जेव्हा ‘डॉक्टर’ होतात…

समाज विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याच्या दृष्टीने या बैठकीत नियोजन आणि चर्चा करण्यात आली. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना… Continue reading समाज विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

पुणे ( प्रतिनिधी ) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त आज सर्वत्र जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील शिवस्मारक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.तिथीनुसार आज सर्वत्र… Continue reading चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

सुनेत्रा पवारांच्या साधेपणा, थेट संवादाने बारामतीकरांना घातली साद

पुणे ( प्रतिनिधी ) साधेपणा आणि थेट संवादाने सुनेत्रा पवारांनी पिंजून काढला बारामती लोकसभा मतदारसंघ ! कुठलाही गाजावाजा नाही की कुठल्याही लवाजम्याची भपकेबाजी नाही. आपले पती अजित पवार यांनी आजवर केलेली कामे, ती कामे सुरु असताना ‘ लो प्रोफाइल ‘राहून आपल्या पतीच्या कार्याला पूरक ठरणारी विविध संस्थांच्या माध्यमातून पत्नी म्हणून केलेली कामे याची माहिती गावोगावी… Continue reading सुनेत्रा पवारांच्या साधेपणा, थेट संवादाने बारामतीकरांना घातली साद

डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती-देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली : मनोज पाटील

पुणे (प्रतिनिधी) : सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता. परंतु, नव्याने उदयास आलेले डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम असून यातून वेळ आणि ठिकाणाच्या मर्यादा सीमा ओलाडणारे अन् अपडेटेड बातम्या देण्यापर्यंत डिजिटल मीडिया माध्यमांनी मजल मारली आहे. असे मत पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी डिजिटल मीडिया… Continue reading डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती-देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली : मनोज पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघात केले होळीचे पूजन…

पुणे (प्रतिनिधी) : होळी पौर्णिमेनिमित्त सर्वत्र होळीचा सण आज आनंदाने साजरा केला जातो. या सणानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील प्रेरणा सोसायटी, आनंद नगर, पुजा हाईट्स येथे होळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी होऊन होळीचे पूजन केले. यावेळी ना. पाटील यांनी, सर्व नागरिकांना होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघात केले होळीचे पूजन…

बाणेरकरांच्या मनामनात फक्त मोदीजी : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरली मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी भागातील नागरिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ना. पाटील यांनी बाणेरकरांच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच असल्याचे सांगितले. यावेळी पुणे लोकसभा… Continue reading बाणेरकरांच्या मनामनात फक्त मोदीजी : मंत्री चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये घेतले प्रभू श्री रामांचे दर्शन…

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी लॉ कॉलेज रोड येथील बलवंत आश्रम जोग वाड्यातील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्रांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांनी, जोगवाडा म्हणजे एकेकाळी संघ परिवारातील जुन्या कार्यकर्त्यांचे एकत्रिकरणाचे हक्काचे ठिकाण होते. राष्ट्रीय स्वयंसेवक… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये घेतले प्रभू श्री रामांचे दर्शन…

error: Content is protected !!