निकालाआधीच पुण्यात मविआ उमेदवारांच्या विजयाचे झळकले बॅनर

पुणे : महाराष्ट्र चार टप्प्यात मतदान पार पडले आहे. अजून पाचव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्या आधी 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाविकस आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लागले होते. यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदान… Continue reading निकालाआधीच पुण्यात मविआ उमेदवारांच्या विजयाचे झळकले बॅनर

कर्नल वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी – चंद्रकांत पाटील

पुणे : इस्रायल-हमास संघर्षात सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाला आहे. वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले,वैभव काळे यांनी भारतीय लष्करात त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला… Continue reading कर्नल वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी – चंद्रकांत पाटील

कर्नल वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त वेदनादायी : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : इस्रायल-हमास संघर्षात सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाला आहे. वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ना. चंद्रकांत पाटील यांनी, वैभव काळे यांनी भारतीय लष्करात अनेक मोहिमांमध्ये… Continue reading कर्नल वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त वेदनादायी : मंत्री चंद्रकांत पाटील

पुन्हा मागे तसे पुढे ! ज्या ठिकाणी जीव गेले त्याच ठिकाणी होर्डिंग

पुणे : मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी रात्री महाकाय होर्डिंग कोसळून 14 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.ही घटना ताजी असतानाच पुण्यातील होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील धोकादायक होर्डिग कोसळून निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. या दुर्घटनेनंतरही प्रशासनाला घटनेचे गांभीर्य नसल्याचे जागोजागी उभारलेल्या होर्डिंगवरून दिसत आहे. महापालिका हद्दीत… Continue reading पुन्हा मागे तसे पुढे ! ज्या ठिकाणी जीव गेले त्याच ठिकाणी होर्डिंग

बोटावरची शाई दाखवा ‘वडा फ्री’ : चाकणमध्ये मतदारांसाठी भन्नाट ऑफर

चाकण (प्रतिनिधी) : चाकणमध्ये नागरीकांनी अधिकाधिक मतदान करण्यासाठी यावे यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे. या मतदारांसाठी चाकण शहरात नाष्ट्याची आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. बोटावरची शाई दाखवल्यानंतर या ऑफरचा लाभ मिळणार आहे. तर मतदारांनी त्यांचे शाई लावलेले बोट दाखवले तर एका वडापाववर एक वडापाव फ्री मिळणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे आणि निवडणूक… Continue reading बोटावरची शाई दाखवा ‘वडा फ्री’ : चाकणमध्ये मतदारांसाठी भन्नाट ऑफर

मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करा : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) : लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्राचाराची सांगता सभा शिवाजीनगर मधील कुसाळकर चौकात (शनिवार) संपन्न झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी… Continue reading मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करा : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये बजावला मतदानाचा हक्क…

पुणे (प्रतिनिधी) : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील महेश विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले की, रांगेत इतर मतदारांसोबत उभं राहून मतदान करताना खूप आनंद झाला. साधारण ७०० केंद्र आहेत आणि जवळपास २१०० बूथ आहेत. सर्वत्र… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये बजावला मतदानाचा हक्क…

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : दोघांना जन्मठेप तर तिघे निर्दोष

पुणे (प्रतिनिधी) : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याचा निकाल तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाने दिला आहे. याप्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. तर दोघांना दोषी ठरवण्यात आलं आहे. याप्रकरणी सचिन अंदूरे,… Continue reading डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : दोघांना जन्मठेप तर तिघे निर्दोष

अजितदादांचं ‘ते’ वाक्य सुप्रिया सुळे यांच्या लागलं जिव्हारी, म्हणाल्या..!

बारामती – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. सध्या राज्यात सर्वाधिक लक्ष बारामती मतदार संघाकडे आहे. कारण बारामती संघातून शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची लढत सुरु आहे. त्यामुळे या नणंद भावजय मध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व… Continue reading अजितदादांचं ‘ते’ वाक्य सुप्रिया सुळे यांच्या लागलं जिव्हारी, म्हणाल्या..!

काय झालं असं की, रोहित पवारांना भर सभेत अश्रू अनावर झाले ?

बारामती : सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. सध्या राज्यात सर्वाधिक लक्ष बारामती मतदार संघाकडे आहे. कारण बारामती संघातून शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची लढत सुरु आहे. त्यामुळे या नणंद भावजय मध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व… Continue reading काय झालं असं की, रोहित पवारांना भर सभेत अश्रू अनावर झाले ?

error: Content is protected !!