कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यातील सर्व दुकाने आता रात्री दहापर्यंत सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामुळे हॉटेल, बारपाठोपाठ सर्व दुकानांची आस्थापने पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. कोरोनामुळे दुकाने किती वाजेपर्यंत सुरू ठेवावीत, यासंबंधी नियमावली तयार करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर बार, हॉटेलना रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली. याच… Continue reading आता सर्व दुकाने आता रात्री दहापर्यंत सुरु राहणार – जिल्हाधिकारी