केंद सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या शेतकरी बिलास काँग्रेससह मित्रपक्ष केवळ राजकारण आणि व्यापारी, दलालांच्या हितासाठीच विरोध करत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.