महे येथे भात कापणी आणि मळणीला मशिनचा वापर

सावरवाडी ( प्रतिनिधी ) : यंदाच्या खरीप हंगामात रोहिणी नत्रक्षाचा पेरा घेतलेल्या भात पीकांच्या काढणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महे येथील शेतकरी भात कापणी व मळणीसाठी मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. नव्या बदलत्या तंत्रज्ञानाचा भात कापणी मळणीसाठी उपयोग होऊ लागला. भात कापण्याची कामे लवकर पूर्ण व्हावीत म्हणून महे येथे मशिनच्या साहह्याने भात कापणी व… Continue reading महे येथे भात कापणी आणि मळणीला मशिनचा वापर

कोल्हापुरात आता होणार मोफत स्वॅब तपासणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील आयसोलेशन हॉस्पिटलसह दहा कुटुंब कल्याण केंद्राच्या ठिकाणी शहरातील नागरिकांचे मोफत स्वॅब घेण्याची सुविधा करण्यात आली आहे. शहरातील लोकांची कोरोना चाचणी घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आतापर्यंत सीपीआर आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथेच मोफत स्वॅबची सुविधा उपलब्ध केली होती. शहरवासियांची मागणी आणि रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन… Continue reading कोल्हापुरात आता होणार मोफत स्वॅब तपासणी

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ५४६ जण कोरोनाबाधित : ४१६ कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ५४६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४१६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १७०२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ८.३० वा.प्राप्त झालेल्या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ५४६ जण कोरोनाबाधित : ४१६ कोरोनामुक्त

संजय राऊत यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट…

मुंबई (प्रतिनिधी) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचे समजते. यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात रंगली आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचे समजते आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते… Continue reading संजय राऊत यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट…

औषध दुकान फोडून २ लाख ४९ हजारांचे साहित्य लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कावळा नाका परिसरातील बंद औषध दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यानी औषधांसह २ लाख ४९ हजारांचे साहित्य लंपास केले. याप्रकरणी नितीन देवदत्त उरुणकर (वय ५४, रा. न्यू शाहूपुरी) यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नितीन उरुणकर यांचे कावळा नाका परिसरामध्ये औषध विक्रीचे दुकान आहे. 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या… Continue reading औषध दुकान फोडून २ लाख ४९ हजारांचे साहित्य लंपास

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा ‘हा’ ऐतिहासिक क्षण (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनीच्या भक्तांनी आवर्जून साजरा करावा असा सण म्हणजेच २६ सप्टेंबर १७१५. मोगलांच्या काळात होणाऱ्या आक्रमणापासून‌ लपवून श्रीपूजकांच्या घरी लपवलेली श्री अंबाबाईची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान करण्यात आली तो हा दिवस. सन १७१० मध्ये श्रीमन्महाराणी ताराराणी सरकारांनी करवीर संस्थानची स्थापना केली. त्यानंतर १७१५ साली नरहरभट सावगावकर यांना देवीचा दृष्टांत झाला की आता… Continue reading करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा ‘हा’ ऐतिहासिक क्षण (व्हिडिओ)

जिल्ह्यात कोरोना योद्ध्यांचे हाल; डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मागील २ महिन्यांचे वेतन आणि सोईसुविधा न मिळाल्याने आजरा कोविड सेंटर वरील कंत्राटी डॉक्टर आणि नर्स यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे आजरा तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या आरोग्याचं काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर… Continue reading जिल्ह्यात कोरोना योद्ध्यांचे हाल; डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील 48 पैकी 21 खासदारांचा पाठिंबा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्याविषयी मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आक्रमक आंदोलने सुरू आहेत. काही जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोरही आंदोलने केली जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आग्रही आहे. यासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकावे… Continue reading मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील 48 पैकी 21 खासदारांचा पाठिंबा…

…अन्यथा १३ ऑक्टोबरपासून संपावर जाणार : जिल्हा अशा वर्कर्स संघटनेचा इशारा (व्हिडिओ)

जिल्ह्यातील आशा वर्कर्सच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास संपावर तसेच ऑनलाईन सक्ती केल्यास कामबंदचा इशारा जिल्हा अशा वर्कर्स संघटनेकडून देण्यात आला.  

शासकीय, निमशासकीय भरतीमध्ये सुरू वयामध्ये १ वर्ष वयोमर्यादा वाढविण्याची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशभरात आणि राज्यावर कोरोनाचे भयानक संकट असून त्यामध्ये तरूण पिढीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासकीय आणि निमशासकीय भरतीमध्ये सुरू वयामध्ये एक वर्ष वयोमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील घुणकी (ता. हातकणंगले) गावचे सामाजिक कार्यकर्ते अक्षय जगन्नाथ पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी… Continue reading शासकीय, निमशासकीय भरतीमध्ये सुरू वयामध्ये १ वर्ष वयोमर्यादा वाढविण्याची मागणी

error: Content is protected !!