आमिर खानने सांगितली त्याची एक वाईट सवय..!

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा आमिर खान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याची प्रत्येक भूमिका ही एक प्रयोग असते आणि त्यामुळेच त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. एका मुलाखतीत त्याने आपल्या एका वाईट सवयीबद्दल भाष्य केलय. आमिर खान काय म्हणाला..?… Continue reading आमिर खानने सांगितली त्याची एक वाईट सवय..!

शाहरूख खानने सांगितली ‘ही’ भावनिक आठवण..!

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलीवूडमध्ये एका पेक्षा एक चित्रपटांमध्ये भूमिका साकरत चाहत्यांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा बॉलिवडूचा अभिनेता शाहरूख खान. शाहरूख खानकडे जगातील सर्व सुख उपभोगण्याची संधी असूनही त्याची आजपर्यंत एक राहिलेली अपूर्ण इच्छा त्याच्या मनात अजूनही घर करून राहिली आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये शाहरूख खानने त्याची इच्छा व्यक्त केलेली पहायला मिळत आहे.… Continue reading शाहरूख खानने सांगितली ‘ही’ भावनिक आठवण..!

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘या’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांना ही बातमी मिळाल्यानंतर त्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. अश्विनी वैष्णव काय म्हणाल्या… Continue reading ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘या’ पुरस्काराने सन्मानित

किंग खान शाहरुखची प्रकृती बिघडली ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मुंबई – बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याला काल उन्हामुळे डिहायड्रेशन झाल्याने अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अहमदाबादच्या उन्हाचा फटका शाहरुख खान याला बसला. शाहरुख खान याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी शाहरुख खान याच्यासोबत त्याची पत्नी गाैरी खान ही उपस्थित आहे. शाहरुख खान याला त्रास होत असल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यानंतर… Continue reading किंग खान शाहरुखची प्रकृती बिघडली ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

इम्रान खान तब्बल 9 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार..!

मुंबई – बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून इम्रान खान एकेकाळी प्रसिद्ध होता . त्याच्या चाहत्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने त्याच्या पहिल्या ‘जाने तू या जाने’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.पहिल्याच चित्रपटापासून इम्रान रातोरात इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाला. त्यानंतर इम्रान खानने दीपिका पदुकोण,कतरिना कैफ, करीना कपूर, कंगना रानौत अशा आघाडीच्या अभिनेत्रींसोबत… Continue reading इम्रान खान तब्बल 9 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार..!

खाजगी आयुष्याबद्दल ‘हे’ सत्य सांगताना मलायका अरोराच्या डोळ्यात पाणी..!

xr:d:DAFomBNz_vE:1884,j:3606671216780309715,t:23122912

मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलीवूड मधले एक नामवंत नाव आहे. तिने अनेक सिनेमामध्ये काम केलं आहे. तसेच अनेक सुपरहिट गाण्यामध्ये ही ती झळकली आहे. ती एक उत्तम अभिनेत्री सोबतच ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर मलायका अरोराच्या लग्नाच्या चर्चांनी… Continue reading खाजगी आयुष्याबद्दल ‘हे’ सत्य सांगताना मलायका अरोराच्या डोळ्यात पाणी..!

…त्यावरून तुम्ही आम्हाला बॅन वगैरे केलात तर…? काय म्हणाली ‘हे’ विद्या बालन..?

मुंबई – बॉलिवूडची ‘ढिंनचॅक लेडी’ म्हणून विद्या बालनला ओळखले जाते. विद्या बालन आपल्या बोल्ड वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. विद्या बालनचे चाहते खूप मोठ्या संख्येने आहेत. विद्याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. कहाणी, द डर्टी पिक्चर, भूलभूलैया, मिशन मंगल अशा अनेक सिनेमामध्ये तिने काम केलं आहे. विद्या आपल्या प्रत्येक सिनेमामध्ये वेग वेगळी भूमिका साकारतात पाहायला… Continue reading …त्यावरून तुम्ही आम्हाला बॅन वगैरे केलात तर…? काय म्हणाली ‘हे’ विद्या बालन..?

आलिया आणि रिद्धिमाचं कसं आहे नातं..? काय म्हणाली रिद्धिमा कपूर ..?

मुंबई – बॉलीवूडची सर्वात क्युट आणि प्रसिद्ध जोडीमध्ये आलिया भट आणि रणबीरर कपूर याचं नाव समावेश आहे. दोघांनी अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केला आहे. दोघांचा ब्रह्मास्त्र या सिनेमाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. दोघं आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. दोघेही आपल्या कुटुंबियांशी खूप जवळचे आहेत. नेहमी दोघं आपल्या कुटुंबासोबत कार्यक्रमांमध्ये किंव्हा रेस्टॉरंट… Continue reading आलिया आणि रिद्धिमाचं कसं आहे नातं..? काय म्हणाली रिद्धिमा कपूर ..?

आलिया भट्टच्या जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी..!

बॉलिवूडचू क्युट आणि चुळबुळी अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ला ओळखले जाते तिचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री आलिया भट्टचा जन्म 15 मार्च 1993 मध्ये महाराष्ट्रातील मुंबईमध्ये दिग्दर्शक महेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या कुटुंबात झाला. आलियाचे वडिल दिग्दर्शक महेश भट्ट हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. स्टारकिड्ससाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतल्या एका शाळेमध्ये आलियाचे शालेय शिक्षण झाले आहे.… Continue reading आलिया भट्टच्या जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी..!

पुप्षा 2 मधील लक्ष वेधणारा ‘श्रीवल्ली’चा फस्ट लूक आला समोर

मुंबई – बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केल्यानंतर पुष्पाचा सिक्वेल ‘पुष्पा-2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुष्पा या सिनेमामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदानाची जोडी सुपरहिट ठरलीच यासोबत या सिनेमाने सुद्धा बॉक्स ऑफीसचे सगळे रेकार्ड तोडले होते. प्रेक्षकांनी या सिनेमाला भरघोस प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील सगळी गाणी आज ही लोकांच्या तोंडात आहेत. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला… Continue reading पुप्षा 2 मधील लक्ष वेधणारा ‘श्रीवल्ली’चा फस्ट लूक आला समोर

error: Content is protected !!