पुष्पा 2 च्या दिग्दर्शकानं केलं मोठं विधान..!

मुंबई (प्रतिनिधी) : पुष्पा 2 प्रीमियरची घटना अजूनही चर्चेत आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियरवेळी एका महिलेचा झालेला मृत्यू आणि 9 वर्षाच्या मुलाची गंभीर प्रकृती. या घटनेची पोलिसांकडून अल्लू अर्जुनची चौकशी केली जात आहे. अशातच आता, पुष्पा 2 चे दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपट सृष्टी सोडण्याचे वक्तव्य केल्याने सर्वांनाच मोठा धक्का मिळालाय. हैदराबाद मधील एका कार्यक्रमात सुकुमार… Continue reading पुष्पा 2 च्या दिग्दर्शकानं केलं मोठं विधान..!

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्नॅपचॅटवर सामील झाल्याने स्नॅपचॅट वापरकर्त्यांना ‘ही’ मोठी संधी..!

मुंबई (प्रतिनिधी) : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा नवीन चित्रपट पुष्पा – २ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर नंतर प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच आता, स्नॅपचॅट वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 17 नोव्हेंबरपासून स्नॅपचॅट वापरकर्त्यांना ‘Pushpa The Movie’ आणि ‘Mythri Movie Makers’ च्या अधिकृत स्नॅपचॅट हँडलवरून खास पडद्याआडचे… Continue reading साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्नॅपचॅटवर सामील झाल्याने स्नॅपचॅट वापरकर्त्यांना ‘ही’ मोठी संधी..!

पुष्पा समोर सिंघमची माघार..!

मुंबई – सध्या बॉलिवूडमध्ये अल्लू अर्जुनाचा ‘पुष्पा २’ आणि अजय देवगणचा सिंघम अगेन हे चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आहेत. दोन्ही चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सिंघमच्या चाहत्यांना आणखी थोडा वेळ करावा लागणार असे वाटत आहे. कारण पुष्पा २ मुळे सिंघम अगेन आपली रिलीजची तारीख पुढे घेत असल्याची माहिती मिळत आहे. १५ऑगस्ट रोजी पुष्पा… Continue reading पुष्पा समोर सिंघमची माघार..!

पुप्षा 2 मधील लक्ष वेधणारा ‘श्रीवल्ली’चा फस्ट लूक आला समोर

मुंबई – बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केल्यानंतर पुष्पाचा सिक्वेल ‘पुष्पा-2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुष्पा या सिनेमामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदानाची जोडी सुपरहिट ठरलीच यासोबत या सिनेमाने सुद्धा बॉक्स ऑफीसचे सगळे रेकार्ड तोडले होते. प्रेक्षकांनी या सिनेमाला भरघोस प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील सगळी गाणी आज ही लोकांच्या तोंडात आहेत. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला… Continue reading पुप्षा 2 मधील लक्ष वेधणारा ‘श्रीवल्ली’चा फस्ट लूक आला समोर

error: Content is protected !!