‘या’ सिनेमाच्या शुटिंगवेळी शाहरुख होता दारू पिऊन टून..?अभिनेत्याचा मोठा खुलासा

मुंबई – शाहरुख खान हा बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. तो बॉलीवूडमध्ये किंग खान म्हणून देखील ओळखले जातो. त्याचे लाखो चाहते आहेत. शाहरुख याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. शाहरुख नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आज अशाच एका कारणाने शाहरुख चर्चेत आला आहे. सिनेमा अगदी खरा वाटावा यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी प्रचंड मेहनत घेताना दिसतात. बॉलीवूडचा… Continue reading ‘या’ सिनेमाच्या शुटिंगवेळी शाहरुख होता दारू पिऊन टून..?अभिनेत्याचा मोठा खुलासा

error: Content is protected !!