सोनाक्षी- जहीरचा खुलासा ;शत्रघ्न सिन्हांना त्यांच्या नात्याविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी…!

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. 23 जुन 2024 रोजी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्न केले. सात वर्ष यांनी एकमेकांना डेट केल्यानतंर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावरही सक्रिय असते, सोनाक्षी… Continue reading सोनाक्षी- जहीरचा खुलासा ;शत्रघ्न सिन्हांना त्यांच्या नात्याविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी…!

अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली ; मुंबईतील रुग्णालयात दाखल

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली आहे. तिला दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल केलं आहे. जान्हवीला अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूर चेन्नईला गेली होती. चेन्नईहून परतताना जान्हवीने विमानतळावर काहीतरी खाल्लं ज्यातून तिला विषबाधा झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विमानतळावरुन घरी आल्यानंतर जान्हवीची… Continue reading अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली ; मुंबईतील रुग्णालयात दाखल

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

मुंबई – बॉलीवूडचा खिलाडी कुमार, सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘सरफिरे’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत असून तो आज ( 12 जुलै) प्रदर्शित होत आहे. अक्षयने या चित्रपटासाठी भरपूर प्रमोशन केलंय, आता हे प्रमोशन अंतिम टप्प्यात आलंय पण दुर्दैवाने त्यामध्ये अक्षय कुमार सहभागी होऊ शकणार नाही. एवढंच नव्हे तर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचा, अनंत याचा आज… Continue reading बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

‘धर्मवीर २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई -सध्या ‘धर्मवीर – २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. या टीझरने ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की’ या दमदार संवादामुळे लक्ष वेधून घेतलं आहे. ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला… Continue reading ‘धर्मवीर २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, प्रत्येक बापासाठी…

मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे लग्ग्न अखेर पार पडलं. सोनाक्षी सिन्हा व अभिनेता झहीर इक्बाल यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. मुंबईत दोघेही कुटुंबीय व जवळच्या लोकांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकले. सोनाक्षीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. फोटोंमध्ये सोनाक्षी व झहीरच्या कुटुंबियांची झलक पाहायला मिळत आहे. सुरुवातीला… Continue reading सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, प्रत्येक बापासाठी…

प्रेग्नंट दीपिकाला मदत करण्यासाठी अमिताभ बच्चन पुढे आले अन्…

मुंबई – बॉलिवूड डिंपल क्वीन दीपिका नेहमी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती तिच्या गरोदरपणामुळे चांगलीच चर्चत आली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच कल्की 2898 AD या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नाग अश्विनने दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्ये प्रभास दीपिकासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि दीपिकासोबत अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार… Continue reading प्रेग्नंट दीपिकाला मदत करण्यासाठी अमिताभ बच्चन पुढे आले अन्…

शाहरुख खान-करण जौहर लंडनला जाऊन…! सुचित्रा रामादुरईने केला धक्कादायक खुलासा

मुंबई – भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन पॉवरहाऊस – करण जोहर आणि शाहरुख खान हे चांगले मित्र मानले जातात आणि त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दरम्यान, लंडनमध्ये करण आणि शाहरुखसोबत गे एन्काऊंटर झाल्याचा खळबळजनक एका गायिकेने केला आहे. हा दावा दुसरा तिसरा कुणी नसून लोकप्रिय गायिका सुचित्रा रामादुरई यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर… Continue reading शाहरुख खान-करण जौहर लंडनला जाऊन…! सुचित्रा रामादुरईने केला धक्कादायक खुलासा

‘दिल रख ले, निंद तो वापस दे यार’ असं ‘कुणाला’ म्हणाली श्रद्धा कपूर..?

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. श्रद्धाची सोशल मीडियावर लाखो फॅन फोल्लोविंग आहे. श्रद्धाने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने आशिकी २, एक व्हिलन, स्त्री, चिंचोरे सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्रद्धा सिनेमांसोबतच तिच्या खाजगी आयुष्यामुळे ही कायम चर्चेत असते. श्रद्धा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.… Continue reading ‘दिल रख ले, निंद तो वापस दे यार’ असं ‘कुणाला’ म्हणाली श्रद्धा कपूर..?

संजीव कुमार यांच्याबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी ;अनेक लोकं माझ्यावर…!

मुंबई – बॉलिवूड सिनेमासृष्टीतील ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे चाहते जगभरात आहेत. 19 व्या शतकात त्यांनी चांगलीच सिनेमा सृष्टी गाजवली होती. त्यांनी अंधा कानून,ड्रीम गर्ल, कुंदरत अशा अनेक सुपर हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. हिमा मालिनी यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असायचे. फक्त चाहतेच नाहीत हेमा मालिनी यांच्यावर अनेक अभिनेते सुद्धा फिदा होते.… Continue reading संजीव कुमार यांच्याबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी ;अनेक लोकं माझ्यावर…!

अलका याग्निक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद ; झाला ‘हा’ दुर्मिळ आजार

मुंबई – एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाही.अलका याग्निक यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अलका याग्निक यांनीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. अलका याग्निक यांनी म्हटले की, एका विमान प्रवासातून त्या बाहेर आल्या आणि त्यांना काही ऐकू येईनासं… Continue reading अलका याग्निक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद ; झाला ‘हा’ दुर्मिळ आजार

error: Content is protected !!