सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’: नाना पटोले

अग्निपथ योजना रद्द करणार, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणार; कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत झाला आहे तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने पाच न्याय… Continue reading सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’: नाना पटोले

भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार ? भरली कोटीची थकबाकी

मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत नाशिकच्या जागेचा पेच कायम आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही गटानेही या जागेवर दावा केला आहे. परंतु ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे. तर छगन भुजबळ हे नाशिकचे महायुतीचे उमेदवार असतील. तर उमेदवारी मिळाल्यावर थकीत कर्जामुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून छगन… Continue reading भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार ? भरली कोटीची थकबाकी

दोन महिन्यांनी राणे तुरुंगात असतील : संजय राऊत

सांगली/प्रतिनिधी : राज्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत दोन महिन्यात राणे तिहार जेलमध्ये दिसतील, असं जोरदार प्रत्युत्तर त्यांनी यावेळी दिलं आहे. दरम्यान,… Continue reading दोन महिन्यांनी राणे तुरुंगात असतील : संजय राऊत

महिलांचा अपमान करणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभते का ? : संध्या सव्वालाखे

चित्राताई, ‘काँग्रेसची विधवा’, ‘५० करोड की गर्लफ्रेंड’, ‘दिदी ओ दिदी’ म्हणून नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांवर गप्प का? मुंबई : भारतीय जनता पक्ष, तसेच त्यांचे सर्वोच्च नेते यांनी महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांची महिलांबद्दल काय धारणा आहे ते जगाने पाहिले आहे. काँग्रेची विधवा, ५० करोड की गर्लफ्रेंड, दिदी ओ दिली, शर्पूणखा असा उल्लेख करुन महिलांचा… Continue reading महिलांचा अपमान करणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभते का ? : संध्या सव्वालाखे

सांगलीची जागा शिवसेनाच लढणार ; विशाल पाटलांना संसदेत पाठविण्यासाठी पुढाकार घेणार

सांगली/प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे तीन दिवसाच्या सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली लोकसभेच्या जागेवर उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर कॉंग्रेसनेही या जागेवर दावा सांगत सांगली लोकसभा कोणत्याही परिस्थितीत लढणार असा निर्धार केला आहे. त्यामुळे नाराज कॉंग्रेस नेत्यांची समजूत राऊत काढणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर सांगली… Continue reading सांगलीची जागा शिवसेनाच लढणार ; विशाल पाटलांना संसदेत पाठविण्यासाठी पुढाकार घेणार

कोल्हापुरात खून सत्र सुरुच..! वर्चस्ववादातून रंकाळ्यावर एकाला संपवले

xr:d:DAGBdTfzfKA:2,j:286402393724655480,t:24040413

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरात यादव नगर, डवरी वसाहत येथील एका युवकाचा पुर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातुन खून केल्याची घटना समोर आली आहे. अजय शिंदे वय 25 रा. यादव नगर, डवरी वसाहत)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर खून करून हल्लेखोर पसार झाले आहेत. घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी यादवनगर येथे दोन गटात पुर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातुन… Continue reading कोल्हापुरात खून सत्र सुरुच..! वर्चस्ववादातून रंकाळ्यावर एकाला संपवले

दक्षिण मध्य मुंबईतून सुजात आंबेडकर नशीब आजमावणार ?

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवण्याची चिन्हं आहेत. तसं झाल्यास पिता-पुत्र एकाच वेळी लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याचा हा दुर्मिळ योगायोग असेल. सुजात आंबेडकर हे वंचितमधीलतील युवा आघाडीची धुरा सांभाळतात. गेल्यावेळी वय कमी असल्याने… Continue reading दक्षिण मध्य मुंबईतून सुजात आंबेडकर नशीब आजमावणार ?

…म्हणून उद्धव ठाकरेंनी अमरावतीत उमेदवार दिला नाही : नवनीत राणा

अमरावतीकर माझ्या कुटुंबाचे सदस्य अमरावती : उद्धव ठाकरे घाबरले असल्याने त्यांनी अमरावतीत उमेदवार दिला नाही असा टोला भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी लगावला आहे. अमरावतीमध्ये येणारं टेक्सटाइल पार्क रोखल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केलाय.तसंच अमरावतीमध्ये येणारं टेक्सटाइल पार्क रोखल्याचा गंभीर आरोपही केला. अमरावतीत आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेही मंचावर उपस्थित… Continue reading …म्हणून उद्धव ठाकरेंनी अमरावतीत उमेदवार दिला नाही : नवनीत राणा

वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीतील भूमिका भाजपाला अनुकूल : डॉ. भालचंद्र मुणगेकर

प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराविरोधात मुंबई/प्रतिनिधी : लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित… Continue reading वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीतील भूमिका भाजपाला अनुकूल : डॉ. भालचंद्र मुणगेकर

खासदार श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार ? ; शशिकांत शिंदे म्हणाले…

सातारा : शरद पवार गटाचे नेते आणि सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ताब्बेतीचे कारण देत माघार घेतली असल्याने साताऱ्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यानंतर विधान परिषदेचे आमदार शाशिकन शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात होते. पण श्रीनिवास पाटील हे आपला मुलगा सारंग पाटील यांच्या… Continue reading खासदार श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार ? ; शशिकांत शिंदे म्हणाले…

error: Content is protected !!