ज्ञानेश महाराव यांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात कोल्हापुरात भाजप आक्रमक

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम, माता सीता, अक्कलकोटचे श्रध्दास्थान स्वामी समर्थ यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजकर तिकटी याठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष… Continue reading ज्ञानेश महाराव यांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात कोल्हापुरात भाजप आक्रमक

नितीन गडकरी – शरद पवार ‘या’ तारखेला सांगली दौऱ्यावर

सांगली ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे नेते केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे सांगलीत 4 ऑक्टोबर रोजी एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरणाकरिता ते येणार आहेत. मराठा समाज संस्थेतर्फे स्वागताध्यक्ष माजी खा. संजय पाटील यांनी गडकरी व पवार यांना निमंत्रण दिले. पवार यांच्याशी पुण्यात झालेली भेट… Continue reading नितीन गडकरी – शरद पवार ‘या’ तारखेला सांगली दौऱ्यावर

शरद पवारांचा नेमका इशारा कोणाला ..?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आगामी निवडणूकीत महाविकास आघाडीचेच सरकार येणार असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी असे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर ते असं देखील म्हणाले की, याआधी मला 54 आमदार सोडून गेले असता ते निवडणूकीत हार पत्करली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काही काळजी करू नये असंही पवार म्हणाले आहेत. कोल्हापुरातील… Continue reading शरद पवारांचा नेमका इशारा कोणाला ..?

समरजितसिंह घाटगेंनी मुश्रीफांवर हल्लाबोल का केला ..?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत संताप व्यक्त केला गेला आहे. माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागलात? या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत नुकतेच पक्षप्रवेश केलेल्या समरजितसिंह घाटगेनी मुश्रिफांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. मुश्रीफांनी शरद पवारांवर कोणता आरोप केला ..? मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्यावर जातीवाचक आरोप केला असून या वक्तव्याचा मी… Continue reading समरजितसिंह घाटगेंनी मुश्रीफांवर हल्लाबोल का केला ..?

मी राष्ट्रवादीचाच असा दावा ‘या’ माजी आमदाराचा…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपली भूमिका स्पष्ट न केलेले तसेच , लोकसभेच्या प्रचारात महायुतीचे उमेदवार माजी खा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय राहिलेल्या माजी आ. के. पी. पाटील यांनी मी अजित पवार यांच्यासोबत गेलोच नसतो अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर जिल्हयाच्या राजकारणात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची साथ सोडत असता मी… Continue reading मी राष्ट्रवादीचाच असा दावा ‘या’ माजी आमदाराचा…

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार : शरद पवार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची तीव्रतेने मागणी होत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी हा महामार्ग रद्द करण्याबाबत सविस्तर चर्चा करू अशी ग्वाही शरद पवार यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास दिली. हॉटेल पंचशील येथे या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन… Continue reading शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार : शरद पवार

‘आमची सत्ता येईल ,पण CM ..!’ पदाबद्दल काय म्हणाले शरद पवार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणूका होणार आहेत .महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल..? याबाबत शरद पवारांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘राज्यात आमची सत्ता येईल असं चित्र स्पष्ट दिसत आहे’. मात्र, नेतृत्व कोण करणार यावर अद्याप चर्चा झालेली नाही. विधानसभा निवडणूक झाल्यावरच… Continue reading ‘आमची सत्ता येईल ,पण CM ..!’ पदाबद्दल काय म्हणाले शरद पवार

सायबरची शिक्षण क्षेत्रातील सामाजिक दृष्टी महत्वाची : शरद पवार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट संस्थेच्या आनंद भवन या बहुउद्देशीय सभागृहाच्या उ‌द्घाटन प्रसंगी वक्तव्य करताना शरद पवार म्हणाले की, ‘सायबरची शिक्षण क्षेत्रातील सामाजिक दृष्टी महत्वाची’ आहे. आपल्या छोट्या पण अत्यंत अर्थपूर्ण भाषणामध्ये त्यांनी इतर सर्व वक्त्यांची नोंद घेऊन शाहू फुले आंबेडकर या परंपरेच्या तपशीलासह… Continue reading सायबरची शिक्षण क्षेत्रातील सामाजिक दृष्टी महत्वाची : शरद पवार

शरद पवारांनी कोल्हापूरात सांगितला ‘तो’ किस्सा ; भोसले नाटयगृहाला एवढी रक्कम देणगी देणार…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शरद पवार यांनी आज केशवराव भोसले नाटयगृहाची पाहणी केली . त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी वक्तव्य केले . वक्तव्य करताना शरद पवारांनी त्यांच्या वृत्तपत्राबद्दल आणि मासिकांबद्दलचा किस्सा सांगताना म्हणाले की , आम्ही चौघांनी मिळून एक वृत्तपत्र काढलं होतं त्याच नाव ‘नेता’ असं होतं . फक्त 5 – 6 अंक… Continue reading शरद पवारांनी कोल्हापूरात सांगितला ‘तो’ किस्सा ; भोसले नाटयगृहाला एवढी रक्कम देणगी देणार…

थोरल्या पवारांची धाकटया पवारांना धोब्बीपछाड …

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : ऐतिहासिक गैबी चौकात आज 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचा मेळावा होणार आहे . यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत .यावेळेस समरजित सिंह घाटगे हे आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व्ही .बी . पाटील , तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली… Continue reading थोरल्या पवारांची धाकटया पवारांना धोब्बीपछाड …

error: Content is protected !!