श्री. अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – श्री. अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे आणि श्री.संत बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळचे चेअरमन श्री. अरुण गणपतराव डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी अक्षय्यतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मोफत शुभमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याहि वर्षी श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर येथे शुक्रवार दिनांक १० मे २०२४ इ.रोजी दुपारी ३ वाजून… Continue reading श्री. अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

माढ्यात उत्तम जानकरांचा शरद पवारांना पाठींबा; तर पवारांकडून रिटन गिफ्ट

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात लढत होत आहे. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना महायुतीने उमेदवार दिल्याने नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी हाती घेतली. तर शरद पवार यांनीही माढा लोकसभा मतदार संघातून धैर्यशील मोहिते यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अभय जगताप आणि… Continue reading माढ्यात उत्तम जानकरांचा शरद पवारांना पाठींबा; तर पवारांकडून रिटन गिफ्ट

21 एप्रिल पासून शहरात महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचाराची “रणधुमाळी”

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर कोटीतीर्थ येथून होणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर अत्याधुनिक एल.ए.डी व्हॅन, रिक्षा आदी प्रचार वाहनांचे पूजन करून प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन… Continue reading 21 एप्रिल पासून शहरात महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचाराची “रणधुमाळी”

मी तर सत्तेत नव्हतो, तुम्ही सत्तेत होता तुम्ही काय केलं..? शरद पवारांचा कुणाला सवाल..?

मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कालच लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय प्रचाराला वेग येऊ लागला आहे. या प्रचारांमध्ये विरोधक आक्रमक भूमिका देखील मांडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काल अमरावतीत शरद पवार विखे पाटलांना टोला लगावला आहे. मी काही अहमदनगरमधून निवडणूक अर्ज भरलेला नाही. उगीच स्वतःच महत्व वाढवण्यासाठी दुसऱ्याचे नाव… Continue reading मी तर सत्तेत नव्हतो, तुम्ही सत्तेत होता तुम्ही काय केलं..? शरद पवारांचा कुणाला सवाल..?

उदयनराजेंसाठी मोदींची सभा ; ठिकाण अन् तारीख ठरली…

सातारा : साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी थेट लढत होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने सातारचा उमेदवार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर म्हयुतीमध्ये सातारच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु होती. तर आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजे भोसले यांनी दिल्ली गाठत अमित शाह यांची भेट घेतली… Continue reading उदयनराजेंसाठी मोदींची सभा ; ठिकाण अन् तारीख ठरली…

काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज ,बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही : खा.मिलिंद देवरा   

कोल्हापूर : काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाहीत, असं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी कोल्हापुरात केलंय. संजय मंडलिक हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. कोल्हापूरची जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणेल  अशी प्रतिक्रिया देवरा यांनी दिली. वर्षा गायकवाड यांना कॉंग्रेसकडून… Continue reading काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज ,बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही : खा.मिलिंद देवरा   

खोट्या मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास नाही, धर्माच्या नावावर मतं मागण्याची मोदींवर वेळ : नाना पटोले

मुंबई: देश स्वतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीवर ताठ मानेने व विकासाची विविध क्षेत्रे पादाक्रांत केलेला देश बनला होता. देशात जर नैराश्याचे वातावरण असते तर एवढी प्रगती साधलीच नसती. नरेंद्र मोदी व भाजपा हेच सतत निराशेच्या गर्तेत असल्याने त्यांना सर्वत्र निराशाच दिसते. १० वर्ष सत्ता असताना विकास कामे न केल्याने काँग्रेसला शिव्या… Continue reading खोट्या मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास नाही, धर्माच्या नावावर मतं मागण्याची मोदींवर वेळ : नाना पटोले

प्रियांका गांधींचे निकटवर्तीय बाजीराव खाडेंची कोल्हापुरात बंडखोरी

कोल्हापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय बाजीराव खाडे यांनी आज (शुक्रवार) बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना बाजीराव खाडे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी बोलतना बाजीराव खाडे म्हणाले, गेले 28 वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने विचारात घेतले… Continue reading प्रियांका गांधींचे निकटवर्तीय बाजीराव खाडेंची कोल्हापुरात बंडखोरी

मोदी सरकारची 10 वर्षांची तानाशाही संपणार; भाजपचा पराभव अटळ: नाना पटोले

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. Dतरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले. मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने केलेला आहे, त्यामुळे… Continue reading मोदी सरकारची 10 वर्षांची तानाशाही संपणार; भाजपचा पराभव अटळ: नाना पटोले

मविआच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का…

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी म्हणजेच आज सकाळी ७ वाजल्यापासून २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रावर राडा झाल्याची माहिती… Continue reading मविआच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का…

error: Content is protected !!