पंचगंगा, सावित्रीबाई फुले रुग्णालयात औषधांची उपलब्धी करा : शोभा कवाळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महापालिकेच्या पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी पुरेशी औषधांची आणि अनुषांगिक साहित्याची उपलब्धी करुन ठेवण्याचे आदेश महिला बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे यांनी आज दिले. त्या आज (मंगळवार) महिला व बालकल्याण समितीच्या सभेवेळी बोलत होत्या.   शोभा कवाळे म्हणाल्या की, महापालिकेची पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ही शहर आणि जिल्हयातील जनतेची… Continue reading पंचगंगा, सावित्रीबाई फुले रुग्णालयात औषधांची उपलब्धी करा : शोभा कवाळे

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात २०५ कोरोनाबाधित : ५४८ कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात २०५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ५४८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १०५४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ८.३० वा.प्राप्त… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात २०५ कोरोनाबाधित : ५४८ कोरोनामुक्त

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एकावर गुन्हा

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडित तरुणीने अब्दुलरजाक नजरूद्दीन मुल्लानी (रा. कवठेमंहाकाळ, जि. सांगली) त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अब्दुलरजाक मुल्लानी याने लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर सांगली, मिरज आणि कोल्हापूर याठिकाणी अत्याचार करून त्याचे अश्लिल… Continue reading लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एकावर गुन्हा

ऐडकाच्या हल्ल्यात तरुण जखमी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून ऐडक्याने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. विनायक अनंत गायकवाड (वय २८, रा. नाळे कॉलनी, संभाजी नगर) असे जखमीचे नाव आहे. त्याने आकाश आनंदराव वाजोळे (वय २७, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) आणि परशुराम उर्फ पप्पू कोडुरकर (वय २६, रा. गजानन महाराज नगर, संभाजीनगर) या दोघांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली… Continue reading ऐडकाच्या हल्ल्यात तरुण जखमी…

मस्करी केल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत चार जखमी

कोल्हापूर  ( प्रतिनिधी) : विचारे माळ येथे चेष्टा-मस्करी केल्याच्या कारणातून दोन कुटुंबात झालेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाबासो कांबळे यांनी राजू पन्हाळकर यांच्या नातेवाईकांचे मस्करी केली. या रागातून कांबळे आणि पन्हाळकर या दोन कुटुंबीयांमध्ये मारामारी झाली. यात ललिता कांबळे,… Continue reading मस्करी केल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत चार जखमी

इब्राहिमपूर येथे कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान…

चंदगड (प्रतिनिधी) : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने कोरोनाच्या काळात शासनाच्या खांद्याला खांदा लावून स्वताच्या जिवाची पर्वा न करता काम केलेल्या आरोग्य सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, महावितरण कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचाऱ्यांचा इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथे कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी चेकपोस्ट, क्वारंटाईन केंद्रे, गावांतील घरोघरी जाऊन तपासणी करणे, आरोग्य केंद्रांवरील ड्युटी… Continue reading इब्राहिमपूर येथे कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान…

दहशत माजवणाऱ्यांना विरोध केल्याप्रकरणी मारहाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दौलत नगर येथे दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांना विरोध केल्याप्रकणी  एकास बेदम मारहाण करण्यात आली. यात गोपीचंद भीमराव नलवडे (वय ४९, रा. शाहूनगर राजारामपुरी) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी ७ जणांच्या विरोधात राजारामपुरी पोलिसा ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री दौलत नगर येथील दत्तवाडकर… Continue reading दहशत माजवणाऱ्यांना विरोध केल्याप्रकरणी मारहाण

सीपीआर घटनेची उच्चस्तरीय समितीची उद्या प्रत्यक्ष पहाणी : डॉ. बी. वाय. माळी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआर रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरमधील घडलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय समिती उद्या (बुधवार) सकाळी प्रत्यक्ष पहाणी करून चौकशी करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.माळी यांनी दिली. तर गुरुवारी या चौकशी संदर्भात चौकशी समितीची बैठक बोलावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सीपीआरमध्ये सोमवारी पहाटे ट्रॉमा आयसीयूमधील एका कक्षात इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉट सर्कीट होवून आग लागली.… Continue reading सीपीआर घटनेची उच्चस्तरीय समितीची उद्या प्रत्यक्ष पहाणी : डॉ. बी. वाय. माळी

महाराष्ट्रातील भातांच्या महत्त्वाच्या वाणांची देवानघेवाण करणार : डॉ. शिरीषा

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील चालू वर्षी नव्याने संशोधित करण्यात आलेल्या पैय्यू पौर्णिमा या भाताच्या वाणाचे आज सादरीकरण करण्यात आले. या भाताचे वाण आंध्रप्रदेश, तेलंगणा, आणि छत्तीसगड येथे पोहोचणार आहे. आंध्र आणि महाराष्ट्रातील भाताच्या महत्त्वाच्या वाणांची देवानघेवाण करण्याचा उपक्रम राबविणार असल्याचे डॉ. शिरिषा यांनी सांगितले. डॉ. शिरीषा या महाराष्ट्रातील भात पिकांच्या विविध वाणांची पाहाणी आणि… Continue reading महाराष्ट्रातील भातांच्या महत्त्वाच्या वाणांची देवानघेवाण करणार : डॉ. शिरीषा

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे महापालिकेला पीपीई किट प्रदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेस पीपीई किट भेट देण्यात आली. तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाबाबत खबरदारी घेणेसाठी उद्योजक आणि कामगार बंधू यांच्यामध्ये जनजागृती होण्यासाठी असोसिएशनच्यावतीने पोस्टर, स्टिकर प्रसिध्द करण्यात आली असून याचे अनावरन महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.  तसेच आयुक्तांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने 100,… Continue reading कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे महापालिकेला पीपीई किट प्रदान…

error: Content is protected !!