‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाची ‘लोकचळवळ’ व्हावी : शरद मगर

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत असून कांही अंशी त्यात यश येऊ लागले आहे. पण गडहिंग्लज तालुक्यातील कांही शहरी भागाशी सतत संपर्क येणाऱ्या खेड्यापाड्यात अद्यापही सातत्याने बाधीत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता ही साखळी तोडण्यासाठी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाचे रूपांतर लोकचळवळीत करा अशी सूचना गटविकास अधिकारी… Continue reading ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाची ‘लोकचळवळ’ व्हावी : शरद मगर

शिवाजी विद्यापीठ अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलणार..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध विद्याशाखांच्या अंतिम वर्ष, सत्राच्या परीक्षा या शिवाजी विद्यापीठ पुढे ढकलण्याची शक्यता आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लेखणी आणि अवजार बंद आंदोलनामुळे विद्यापीठाचे या परीक्षांच्या तयारीचे नियोजन बिघडले आहे . किमान एक आठवड्याने या परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय अधिकार मंडळाकडून घेतला जाणार आहे. राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या… Continue reading शिवाजी विद्यापीठ अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलणार..?

श्री अंबाबाई मंदीरात नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम होणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री अंबाबाई मंदिरात यंदा नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम प्रती वर्षाप्रमाणे होणार आहेत. मंदीर दर्शनासाठी खुले नसले तरी नऊ दिवस सर्व विधी करण्यात येणार आहे. त्याचे भाविकांना याचे  दर्शन लाईव्ह करण्यात येईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिली. यासंबंधीचे पत्रही त्यांनी दिले.      कोरोनामुळे सर्व… Continue reading श्री अंबाबाई मंदीरात नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम होणार

कृषी यांत्रिकीकरण अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती बाबतची माहिती पोर्टलवर ‘ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना’या सदराखाली देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व कृषी अवजारे… Continue reading कृषी यांत्रिकीकरण अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

‘सीपीआर’सह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट करणार : आरोग्य राज्यमंत्री (व्हिडिओ)

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट देऊन पाहणी केली.  

संजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात (व्हिडिओ)

कर निर्धारक संजय भोसले यांनी महापालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून त्यांना इतर अधिकारी सामील असल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला आहे.  

अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या ५० टक्के अनुदान योजनेसाठी ४० टक्के आणि बीज भांडवल योजनेसाठी १६ टक्के उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सन २०२१-२१ मध्ये या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या चर्मकार, ढोर, होलार समाजातील गरजू व आर्थिकदुष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा,… Continue reading अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिद्धांत हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याचा प्रयत्न करणार : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

कोरोना कालावधीत रुग्णांची लुट करणाऱ्या सिद्धांत हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले.  

बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष : विशेष न्यायालय

लखनऊ (वृत्तसंस्था) : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात तब्बल २८ वर्षानंतर विशेष न्यायालयात आज (बुधवार) निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल देण्यात आला. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती, तर दुसरी एफआयआर… Continue reading बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष : विशेष न्यायालय

श्रीपतराव बोंद्रे यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुलेवाडी सहकार समुहाचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी आदरांजली वाहिली. पालकमंत्री पाटील म्हणाले, सहकार, शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील बोंद्रे यांचे काम आजही माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचा वसा घेऊन आम्ही चालत आहोत.’ यावेळी नगरसेवक राहुल माने आदी नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!