मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विलेपार्ले येथे लाभार्थ्यांना आयुषमान भारत कार्डचे वितरण

मुंबई ( प्रतिनिधी ) देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुषमान भारत योजना लागू केली आहे. या योजनेतील लाभार्थी कार्डधारकांना पाच लाखांपर्यंत औषधोपचार मोफत देण्यात येतात. मुंबईतील विलेपार्ले भागातील वंचित नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नगरसेविका सौ. सुनीता राजेश मेहता यांनी पुढाकार घेत लाभार्थ्यांना आयुषमान भारत योजनेचे कार्ड काढून… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विलेपार्ले येथे लाभार्थ्यांना आयुषमान भारत कार्डचे वितरण

…तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता- आदित्य ठाकरे

मुंबई ( वृत्तसंस्था ) उद्घाटन रखडलेला लोअर परळ येथील डिलाईन रोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रात्री लोकहितासाठी सुरू केला. यानंतर राज्य सरकारने आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार याबाबत बोलताना आदित्य ठाकरे… Continue reading …तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता- आदित्य ठाकरे

आता मुंबईत पाणी ही महागणार ! झोपडपट्ट्यांपासून ते हॉटेल्सपर्यंत सर्वच ***

मुंबई ( वृत्तसंस्था ) मुंबईकरांना मिळत असलेले पाणी महाग होण्याची शक्यता आहे . कारण पाण्याचे दर वाढवण्याच्या तयारीत सध्या बीएमसी प्रशासन आहे. आयुक्त आयएस चहल यांच्या मते, बीएमसीचा कायदा आहे की दरवर्षी पाण्याचे दर आपोआप 8% वाढतील. नवीन विकास दर 16 जूनपासून लागू होईल असे मानले जात आहे. पाणी दर वाढीची शक्यता असली तरी बीएमसीच्या… Continue reading आता मुंबईत पाणी ही महागणार ! झोपडपट्ट्यांपासून ते हॉटेल्सपर्यंत सर्वच ***

अनुष्का सोलवट अन् ऋतिक मनी या नव्या दमाच्या तरुणांचं म्युझिकल लेबल लॉन्च

मुंबई ( वृत्तसंस्था ) आधुनिक काळातील विविध भारतीय भाषांमधील गाण्यांची वाढती मागणी विचारात घेऊन हृतिक आणि अनुष्का यांनी एकत्रित येऊन बिग हिट मीडिया हे म्युझिक लेबल लाँच केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकटी, गायिका सोनाली सोनवणे, कलाकार विशाल फाटे, वैष्णवी पाटील ,निक शिंदे, रितेश कांबळे,तसेच हर्षा मनी व चित्रपट व संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर… Continue reading अनुष्का सोलवट अन् ऋतिक मनी या नव्या दमाच्या तरुणांचं म्युझिकल लेबल लॉन्च

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

मुंबई ( प्रतिनिधी ) ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन. वयाच्या 89 वर्षी त्यांनी नवी मुंबई नेरूळ इथे घेतला अखेरचा श्वास. सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता नेरुळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक… Continue reading ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास दिली भेट

मुंबई ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भेट दिली. दरम्यान, महामंडळाच्या कामकाजाविषयक आणि इतर बाबींवर त्यांनी आज सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष,माजी आमदार नरेंद्र पाटील,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते व संबंधित अधिकारी… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास दिली भेट

”मी पळालो नाही तर मला पळवलं” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई ( प्रतिनिधी ) ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आल्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ मुक्त मुंबई करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ड्रग्जप्रकरणी ललित पाटील याला अटक करत मुंबई पोलिसांना मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी आरोपी ललित याला न्यायालयात हजर केलं. न्यायालय सुनावणीदरम्यान मी पळून… Continue reading ”मी पळालो नाही तर मला पळवलं” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचं खळबळजनक वक्तव्य

कर्ज व्याज परतावा योजनेतील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी मंत्रालयात संपन्न झाली. यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेतील आतापर्यतचे व्याज परताव्याची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याचे बैठकीत नमूद केले. तसेच महामंडळाकडे भविष्यात व्याज… Continue reading कर्ज व्याज परतावा योजनेतील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली- मंत्री चंद्रकांत पाटील

आता चोऱ्या माऱ्या करायला तुमच्याकडे राहिलंय काय ? खा. राऊतांचा बोचरा वार

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळावा शिवाजी पार्कात होऊ नये यासाठी मिंधे गटाने केलेले प्रयत्न वाया गेले असून मिंधे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांचा मेळावा ओव्हल मैदानात होणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. विरोधी गटावर निशाणा… Continue reading आता चोऱ्या माऱ्या करायला तुमच्याकडे राहिलंय काय ? खा. राऊतांचा बोचरा वार

आम्हाला शिकवावे लागेल का ? सरन्यायाधिश मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीशांवर संतापले..!

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) देशाचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर संतापले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हर्च्युअल किंवा हायब्रिड पद्धतीने सुनावणी घेत नसल्याने सरन्यायाधिशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सर्व न्यायाधीशांना नवीन तंत्रज्ञान शिकावे लागेल का ? असा सवाल केला. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेश माथूर विरुद्ध पंजाब आणि हरियाणा… Continue reading आम्हाला शिकवावे लागेल का ? सरन्यायाधिश मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीशांवर संतापले..!

error: Content is protected !!