इस में तुम्हारा घाटा, हमारा कुछ नहीं जाता; भारताने कॅनडाला ठणकावले

दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारत – कॅनडा यांच्यात अनेक महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत आरोप केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले. भारत सरकारनेही भारतात उपस्थित असलेल्या अनेक कॅनेडियन मुत्सद्यांना देश सोडण्याचा अल्टिमेटम देऊन प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशा दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कॅनडाला कडक संदेश… Continue reading इस में तुम्हारा घाटा, हमारा कुछ नहीं जाता; भारताने कॅनडाला ठणकावले

भारताच्या दबावापुढे कॅनडा झुकला; मंदिर हल्ला प्रकरणात एकाला अटक

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) गेल्या उन्हाळ्यापासून मंदिरांच्या विटंबनेच्या घटनेत कारवाई करताना कॅनडाच्या पोलिसांनी पहिली अटक केली आहे. मंदिरांच्या भिंतींवर खलिस्तानच्या समर्थनार्थ स्प्रे पेंटिंग आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. भारताने कारवाईसाठी दबाव निर्माण केला होता. एका भारतीय वृत्तपत्र प्रतिनिधीने याबाबत केलेल्या सवालास उत्तर देताना रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या सरे तुकडीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 12… Continue reading भारताच्या दबावापुढे कॅनडा झुकला; मंदिर हल्ला प्रकरणात एकाला अटक

error: Content is protected !!