नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) अधिकाधिक उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) मूल्यांकन करून घ्यावे यासाठी या प्रक्रीयेत काही सुधारणा करण्यात याव्या अशी विनंती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय मंत्री प्रधान यांचे पुणे येथील कार्यक्रमांसाठी… Continue reading नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी- मंत्री चंद्रकांत पाटील

हिंजवडी ते शिवाजीनगर पीएमआरडीए टाटा सिमेन्स मेट्रोबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार

पुणे ( प्रतिनिधी ) पुणे विमानतळ येथे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पीएमआरडीए टाटा सिमेन्स मेट्रो मार्गाबाबत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पीएमआरडीए टाटा सिमेन्स मेट्रोच्या कामाच्या प्रगतीचा पाटील यांनी आढावा घेतला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-३ मुळे… Continue reading हिंजवडी ते शिवाजीनगर पीएमआरडीए टाटा सिमेन्स मेट्रोबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार

अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज, पुणे यांच्या प्रश्नांबाबत बैठक संपन्न

मुंबई ( प्रतिनिधी ) अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज, पुणे यांच्या विविध प्रश्नांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी नविन शैक्षणिक धोरण, प्राध्यापक – प्राचार्य पदभर्ती अशा विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार जयंत आसगांवकर, उच्च व तंत्र शिक्षण… Continue reading अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज, पुणे यांच्या प्रश्नांबाबत बैठक संपन्न

मुख्यमंत्री न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देणार- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला आरक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने दिले होते. हे आरक्षण उच्च न्यायालयात तसेच बऱ्याच काळासाठी सर्वोच्च न्यायालयातही टिकवले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आले नाही, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री… Continue reading मुख्यमंत्री न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देणार- मंत्री चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!