शिंदे गटाच्या 4-5 खासदारांवर रडण्याची वेळ – चंद्रकांत खैरे

मुंबई – सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचं रणांगण चालू आहे. विरोधी पक्ष नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सत्र सुरु आहे. काहीं दिवसापूर्वीभाजपने आपली जागा आणि उमेदवारी जाहीर केली त्यानंतर शिंदे गटातील आमदार खासदारांची नाराजी पाहायला मिळाली . लोकसभेला उमेदवारीसाठी ठाकरे गटाला सोडून आलेल्या नेत्यांना आता काळजी लागून राहिली असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभेला हे हाल आहे… Continue reading शिंदे गटाच्या 4-5 खासदारांवर रडण्याची वेळ – चंद्रकांत खैरे

शिंदे गटाच्या संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला. कोकाटे यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शुक्रवारी हा प्रवेश केला. भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने कोकाटे नाराज असल्याची चर्चा होती. माढ्यामधून आता कोकाटेंना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.… Continue reading शिंदे गटाच्या संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

किरीट सोमय्यांनीच फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा फाडला

मुंबई/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने मागील १० वर्षात अत्यंत खालची पातळी गाठत खूनशी व कपटी राजकारण करुन विरोधकांना संपवण्याचे काम केले. महाराष्ट्रातील काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सरकारी यंत्रणेला हाताशी धरून ब्लॅकमेल केले. भाजपच्या या खूनशी राजकारणावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला आणि आज अखेर सत्य समोर आले. विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचणारा… Continue reading किरीट सोमय्यांनीच फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा फाडला

‘सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार’ ; विशाल पाटलांचं जनतेला पत्र

सांगली/प्रतिनिधी : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सांगलीतील कॉंग्रेस नेते या जागेसाठी आग्रही आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत हे काल दोन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगलीची जागा ही शिवसेनेची आहे. ती लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तर संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर… Continue reading ‘सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार’ ; विशाल पाटलांचं जनतेला पत्र

महायुतीचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला; उपमुख्यमंत्री फडणविसांनी केली घोषणा

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत अजून काही ठिकाणी जागा वाटपावरून तेढ कायम आहे. तर महायुतीत शिंदे गटाच्या काही जागा बदलण्याच्या चर्चा सुरु आहेत. महायुतीमधील घटक पक्ष शिंदे गट यांची कल्याणची जागा भाजपा लढवणार असं म्हटलं जात होतं. कारण कल्याण लोकसभेचे खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र… Continue reading महायुतीचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला; उपमुख्यमंत्री फडणविसांनी केली घोषणा

रात्र वैऱ्याची गाफील राहू नका : नाना पटोले

गडचिरोली : देशात सत्ता काबीज करण्यासाठी जातीजातींमध्ये भांडणे लावून भाजप दुफळी निर्माण करत आहे. संपूर्ण देशाची लूट करून केवळ उद्योगपतींचे खिसे भरले जात आहे. देशातील सांप्रदायिक वातावरण बिघडवून देश तोडू पाहणाऱ्या भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेतून हद्दपार करा व देश वाचवा असा जोरदार प्रहार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपावर केला. ते काँग्रेसचे… Continue reading रात्र वैऱ्याची गाफील राहू नका : नाना पटोले

सांगलीचा वाद पुन्हा दिल्ली दरबारी; विश्वजीत कदम आणि विशाल पाटील पक्षाध्यक्ष खर्गेंची भेट घेणार

सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा तिढा सुटता सुटेना झाला आहे. कॉंग्रेस सांगलीची जागा लढण्यावर ठाम आहे. तर एकीकडे आज संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत… Continue reading सांगलीचा वाद पुन्हा दिल्ली दरबारी; विश्वजीत कदम आणि विशाल पाटील पक्षाध्यक्ष खर्गेंची भेट घेणार

‘वंचित’ला मोठा धक्का ; यवतमाळ–वाशिम उमेदवाराचा अर्ज बाद

मुंबई/प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीला यवतमाळ-वाशीममध्ये मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित लक्ष्मण राठोड, रा. दारव्हा यांनी गुरूवारी नामांकन अर्ज दाखल केला होता. आज शुक्रवारी सर्व अर्जांची छाननी सुरू आहे. या छाननीत वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीने अनेक जागांवर आपले उमेदवार… Continue reading ‘वंचित’ला मोठा धक्का ; यवतमाळ–वाशिम उमेदवाराचा अर्ज बाद

सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’: नाना पटोले

अग्निपथ योजना रद्द करणार, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणार; कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत झाला आहे तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने पाच न्याय… Continue reading सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’: नाना पटोले

भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार ? भरली कोटीची थकबाकी

मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत नाशिकच्या जागेचा पेच कायम आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही गटानेही या जागेवर दावा केला आहे. परंतु ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे. तर छगन भुजबळ हे नाशिकचे महायुतीचे उमेदवार असतील. तर उमेदवारी मिळाल्यावर थकीत कर्जामुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून छगन… Continue reading भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार ? भरली कोटीची थकबाकी

error: Content is protected !!