पुणे (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. प्रचाराचे घमासान सुरू झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील उत्तर कोथरूड भागातील प्रभाग क्रमांक ९ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे असे आवाहन केले. ना. चंद्रकांत पाटील म्हणाले की, नेत्यांची इच्छा ही आज्ञाच. त्यामुळे… Continue reading कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे : मंत्री चंद्रकांत पाटील