गोकुळ शिरगांव (प्रतिनिधी) : गोकूळ शिरगाव मॅन्युफक्चर असोसिएशन (गोशिमा) नेहमीच समाजकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. गोकूळ शिरगाव येथील स्थलांतरित कामगारांसाठी मोफत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स प्रबोधनाचे कार्य आदर्श आहे. असे प्रतिपादन गोशिमाचे मानद सचिव मोहन पंडितराव यांनी केले. करवीर तालुक्यातील गोकूळ शिरगाव येथील युवा ग्रामीण विकास संस्थेसाठी गोशिमा कार्यालयाकडून सामाजिक बांधिलकी… Continue reading युवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स प्रबोधनाचे कार्य आदर्श : मोहन पंडितराव